Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 115 870 名订阅者,在 教育 类别中位列第 1 114,并在 印度 地区排名第 2 039 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 115 870 名订阅者。
根据 02 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 4 808,过去 24 小时变化为 1 186,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 23.34%。内容发布后 24 小时内通常能获得 13.08% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 26 989 次浏览,首日通常累积 15 131 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 86。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 03 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
115 870
订阅者
+1 18624 小时
+2 8067 天
+4 80830 天
帖子存档
116 229
सावंतवाडी उठाव
जाता जाता वाचून घ्या..
येत्या काळात प्रश्न अपेक्षित आहे 🙏
116 229
आज रमजान ईदच्या असल्याकारणाने इतिहासाच्या बॅच वरती 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.
गट क पूर्व परीक्षा आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त बॅच
LINK:
https://awtbs.on-app.in/app/oc/624575/awtbs
116 229
काल गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या निमित्ताने आपल्या इतिहासाच्या बॅच वरती 50% डिस्काउंट देण्यात आलेली होती आज रमजान ईदच्या असल्याकारणाने आज सुद्धा ऑफर सुरू आहे.
गट क पूर्व परीक्षा आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त बॅच
कूपन: GUDHIPADVA50
LINK: https://awtbs.on-app.in/app/oc/624575/awtbs
116 229
➡️ स्टुडन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी👆
टिपून ठेवा तुमच्याकडे ✍
Join - @umeshkudale/ @rayatnotes
116 229
➡️ ऑपरेशन ब्रह्मा:
म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले मदत ऑपरेशन👆
116 229
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏
गुढीपाडवा निमित्त “सामान्य विज्ञान” आणि "भूगोल" या विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल…
बॅच मध्ये काय होईल?
👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम.
👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत
👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार.
🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान:
https://shorturl.at/Yj4PZ
🔗 कोर्स लिंक भूगोल
https://shorturl.at/jF4md
कूपन कोड :
GUDHIPADVA25
गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
कुठलीही अडचण आल्यास कृपया 8275755727 वर संपर्क करा.
धन्यवाद🙏
116 229
आज गुढीपाडवा निमित्त..
१) राज्यव्यवस्था बोसिक टु अडव्हान्स बॅच सकाळी १०.३० वाजता..
लिंक - https://shorturl.at/cavqf
२) राज्यव्यवस्था बोसिक टु अडव्हान्स बॅच सायं ८ वाजता..
लिंक - https://shorturl.at/D9kGv
३० टक्के सुट..
कुपन कोड - GUDHIPADVA30
116 229
📍 गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सूचना:
आता आपला एकच पेपर चा राउंड सुरू आहे. त्यामुळे पेपर १ असो किंवा पेपर २ असो तुम्ही तुम्हाला ID कार्ड वर देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रात आणि त्याच वेळेला उपस्थित राहावे.
आपले दोन पेपर चे राउंड ज्यावेळी सुरू होतील तेव्हा ९ ते १० मध्ये पेपर १ आणि ११ ते १२ मध्ये पेपर २ होणार आहे…
आपल्या मित्रान पण कळवावे.
116 229
उद्या Revision Program ला सुट्टी असणार आहे.
उद्या मागील पेपरचे revision करून घ्या.
- धन्यवाद🙏
116 229
Revision Program 4.0 लेक्चर
1) पॉलिटीचे डिस्कशन 5.00 वाजता होईल.
2) विज्ञान - Day 21 - डिस्कशन 6.00 वाजता होईल.
- धन्यवाद🙏
