ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 715 подписчиков, занимая 1 291 место в категории Образование и 2 471 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 715 подписчиков.

Согласно последним данным от 29 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 037, а за последние 24 часа — 24, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 24.01%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 19.87% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 25 372 просмотров. В течение первых суток публикация набирает 20 995 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 58.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 30 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 715
Подписчики
+2424 часа
+4857 дней
+2 03730 день
Архив постов
#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://b
#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceoffline Science Online:बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceonlineonly

संयुक्त गट ब गट क परीक्षेतील राज्यव्यवस्था वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्य
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील राज्यव्यवस्था वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्यासाठी” “संपुर्ण तुलनात्मक अभ्यास” सोबत पंचायत राज देखील. - विशाल लोंढे "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇 https://bit.ly/3ZGgRNz

संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की तीन ते चार मार्कांची वाढ होईल" Revision+ Prediction PYQ + Prediction Question & Points आजपर्यंत तुम्ही ज्या पुस्तकातून इतिहास वाचला आहे ते उद्या 1:00 वाजेपर्यंत एकदा overlook करून घ्या . "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇 https://bit.ly/onedayonline

नमस्कार, तांत्रिक कारणामुळे उद्या होणारी अर्थशास्त्र One Day Revision बॅच पुढे ढकलावी लागत आहे. ही बॅच आता 23 डिसेंबर रोजी होईल. गैरसोयीबद्दल क्षमस्व.🙏

नमस्कार, यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपा
नमस्कार, यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- http://bit.ly/4g0AkOu (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. https://bit.ly/3ZGgRNz या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद विशाल लोंढे 🙏🙏

उद्या सकाळी 9 वाजेपासून, महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोलाचा महाबुकना करण्यासाठी नक्की सहभागी व्हा लेक्चर केल्यावर चेहऱ्याव
उद्या सकाळी 9 वाजेपासून, महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोलाचा महाबुकना करण्यासाठी नक्की सहभागी व्हा लेक्चर केल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल… Geography Online: https://bit.ly/geographyonline

आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२१ विश्लेषण आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त… लिंक - https://youtube.com/live/V6WDgJqFznk?feature=share

#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision (अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे विज्ञान हाच विषय डिसाय
#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision (अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे विज्ञान हाच विषय डिसायडींग फॅक्टर असणार आहे.) Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceoffline Science Online:बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceonlineonly

आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… ल
आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… लिंक - https://youtube.com/live/THXNCXQdVoo?feature=share

उद्या सकाळी 9 वाजता, 🎯5 जानेवारी गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त *चालू घडामोडी एकदिवसीय रिविजन
उद्या सकाळी 9 वाजता, 🎯5 जानेवारी गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त *चालू घडामोडी एकदिवसीय रिविजन          कार्यशाळा ( बूस्टर डोस )*      # शनिवार 14 डिसेंबर 2024 # कार्यशाळेची वैशिष्ट्ये :- 🔸 *वर्कबुक च्या माध्यमातून 10+ मार्क्सची  तयारी* 🔸 दर्जेदार,  परीक्षाभिमुख,  हस्तलिखित नोट्स PDF स्वरूपात दिल्या जाणार 🔸1000+ मुख्य घटना तसेच 500+ पेक्षा जास्त वन लाइनर घडामोडी 🔸 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटनांचा आढावा ऍडमिशन  खालील लिंक वरती जाऊन करावे 👍 https://awtbs.courses.store/600452?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२२ विश्लेषण आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त… लिंक - https://youtube.com/live
आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२२ विश्लेषण आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त… लिंक - https://youtube.com/live/jy1sKt38xVc?feature=share

आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… ल
आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… लिंक - https://youtube.com/live/rZQK4P59vkM?feature=share

गट ' ब ' व गट 'क ' 2025 - भूगोल विषयाची संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात... 1) विषयाचे महत्व 2) अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण 3) प्रश्नांचे स्वरूप 4) एकंदरीत विषयांची strategy साठी.. भेटूयात.... आज सकाळी 11 वाजता 👍 Link: https://youtube.com/live/PPDQT3s0S4Y?feature=share

आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ विश्लेषण आगामी परीक्षेच्या साठी महत्वाचे लिंक - https://youtube.com/live/bamI_oS
आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ विश्लेषण आगामी परीक्षेच्या साठी महत्वाचे लिंक - https://youtube.com/live/bamI_oSEMOc?feature=share

संयुक्त परीक्षा 2025 ची तयारी करत असताना पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही टप्प्यांवर अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि निकालामध्ये कायम अडचणीचा ठरणारा विज्ञान विषय कसा अभ्यासावा तो सोपा कसा करावा यावर चर्चा करूयात जितेंद्र रसाळ सरांसोबत.. आज सकाळी 11:00 वाजता https://youtube.com/live/PgDG1gv7Nts?feature=share

गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - राज्यव्यवस्था संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भ
गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - राज्यव्यवस्था संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात... 1) विषयाचे महत्व 2) अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण 3) प्रश्नांचे स्वरूप 4) एकंदरीत विषयांची strategy साठी.. भेटूयात.... आज दुपारी ३ वाजता 👍 Link: https://youtube.com/live/avkMOMDbjFg?feature=share

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा 'मराठी' हा विषय.. या विषयाचा पेपर क्रमांक - 2 ह्यामध्ये अभ्यास संपूर्ण झाला आहे ; तरीही काही प्रश्न सुटत नाहीत असे बरेचदा होत असेल आणि त्यामुळे अपेक्षित गुण येत नाहीत.. प्रत्येक परीक्षेमध्ये किमान 10 प्रश्न आपल्याला गोंधळात टाकणारे आहेत किंवा अपारंपरिक ( non traditional ) प्रश्न आहेत.. या प्रश्नांच्या ' strategy ' संबंधी आणि त्याच्या विश्लेषणसंबधी भेटूयात.... 👍👍 सकाळी 11 वाजता....👍 https://youtube.com/live/nn1tlIJsk48?feature=share

गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - मराठीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात... 1) मराठी विषयाचे महत्व 2) मराठी अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण 3) प्रश्नांचे स्वरूप 4) एकंदरीत मराठी strategy साठी.. भेटूयात.... आज दुपारी 1 वाजता 👍 Link: https://youtube.com/live/FcdVQmbu_nE?feature=share

Combine ची तयारी बेसिक पासून सुरु करत नोव्हेंबर 2025 चा Attempt फोकस असणाऱ्या मित्रांनी नक्की करा. आवश्यकता असणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की पाहायला सांगा.. ( 2024 चा Attempt देणाऱ्या मित्रांनी अजिबात या Lecture ला येऊन वेळेचा अपव्यय करू नये ही विनंती ) https://youtube.com/live/cUgJbq42jH8?feature=share

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी छत्रपती शाहू महाराज बॅच -2025 ही Integreted Batch,
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी छत्रपती शाहू महाराज बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://t.ly/yQpSY अधिक माहितीसाठी 9216950101/9762131361