Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 113 757 名订阅者,在 教育 类别中位列第 1 139,并在 印度 地区排名第 2 116 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 113 757 名订阅者。
根据 29 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 094,过去 24 小时变化为 296,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 28.42%。内容发布后 24 小时内通常能获得 13.53% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 32 324 次浏览,首日通常累积 15 393 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 54。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 30 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
113 757
订阅者
+29624 小时
+1 7157 天
+3 09430 天
帖子存档
113 757
Revision Mentorship Program चे Day 2 चे डिस्कशन :1) Polity: संध्याकाळी 6: 00 वाजता. 2) Science: संध्याकाळी 7.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
113 757
मा. श्री उमेश कुदळे सर यांचे वडील श्री. विठ्ठल (भाऊ) कुदळे यांचे काल संध्याकाळी आकस्मित निधन झाले .
भाऊंच्या आत्म्यास शांती लाभो.
आजचा "Revision Mentorship Program" चा पेपर थोड्या उशिराने दिला जाईल. व डिस्कसन संदर्भात पुढील अपडेट कळवण्यात येईल.
राम कृष्ण हरी 🙏
113 757
Revision Mentorship Program चे Day 1 चे Science चे लेक्चर बरोबर 8:10 वाजता रयत प्रबोधिनी ऑफिसियल अँप मध्ये होईल.
धन्यवाद🙏
113 757
Revision Mentorship Program चे Day 1 चे लेक्चर बरोबर 7:00 वाजता रयत प्रबोधिनी ऑफिसियल अँप मध्ये होईल.
कोर्स ची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
113 757
अचानक लाईट गेल्यामुळे लेक्चर थांबवण्यात आले आहे लाईट आल्यानंतर पुढील अपडेट कळवली जाईल.
तसदीबद्दल क्षमस्व.🙏
113 757
2026 च्या संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भात आज चर्चा करणार आहे..
परीक्षेचे स्वरूप कसे आहे ?
अभ्यासाचे प्लॅनिंग कसे असला पाहिजे?
तयारी कशी करावी?
नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर नक्कीच फायद्याचे होईल..
गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा..
आज संध्याकाळी 5:00 वाजता..
https://youtube.com/live/kjZe472GHPk?feature=share
उमेश कुदळे 🙏
113 757
Day-1
विज्ञान विषयाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत म्हणजेच बायलिंग्वल देण्याचा प्रयत्न असल्यामुळे आजचा पेपर थोडासा लेट होत आहे कृपया सहकार्य करा...
उमेश कुदळे 🙏
113 757
कोर्स लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Telegram लिंक- https://t.me/rayatnotes
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा..
उमेश कुदळे 🙏
113 757
Lecture सुरू झाले आहे सर्वांनी live या 👇
उमेश सर आपल्याशी बोलत आहेत
https://youtube.com/live/CukV_8xZat4?feature=share
113 757
रयतचा A B C पॅटर्न नेमका काय आहे?याचा पूर्ण "REVISION MENTORSHIP PROGRAM" कसा वापर करायचा आहे?
आणि 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर च्या पेपरला खरंच मार्कांमध्ये नक्की फरक पडेल का?या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भेटूयात आज संध्याकाळी, वेळ : 5:00 वाजता.
लिंक :https://youtube.com/live/CukV_8xZat4?feature=share
