Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
Revision Mentorship ProgramDay: 5 👆 वर दिलेले टॉपिक उद्याच्या पेपर साठी असणार आहेत, आज आणि उद्या सकाळी हे टॉपिक वाचून ठेवा. उद्या 11 वाजता पेपर दिला जाईल आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पेपरचे डिस्कशन होईल. धन्यवाद🙏
14 سپتامبر 2025, 10:44
उद्या रविवार असल्याने उद्या Revision Mentorship Program ला सुट्टी असणार आहे.
झालेल्या चार पेपरचे उद्या पुन्हा एकदा Revision करून घ्या.
प्रश्नांमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त माहिती मिळाल्यास ती लिहून घ्या.
भेटुयात सोमवारी🙏
13 سپتامبر 2025, 11:39
18 سپتامبر 2025, ~12:23
Day - 4 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
13 سپتامبر 2025, 11:18
चालू घडामोडी या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात..
1) परीक्षेचे स्वरूप
2) विषयाचे महत्त्व
3) मागील प्रश्नाच्या आधारे अभ्यासक्रम
4) चालू घडामोडीची संपूर्ण Strategy.
5) चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा करायचा?
6) batch कशी होणार?
आज सायंकाळी - 5:00 वाजता
रयत YouTube channel वर...
धन्यवाद..
Link -
https://www.youtube.com/live/ly7ic18cySM
13 سپتامبر 2025, 07:06
18 سپتامبر 2025, ~12:23
Revision Mentorship Program चे Day 4 चे डिस्कशन :
1) Science: संध्याकाळी 5.00 वाजता.
2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
13 سپتامبر 2025, 05:07
18 سپتامبر 2025, ~12:23
Revision Mentorship Program सोबत अभ्यास कसा सुरू आहे?
बघता बघता तीन दिवस झाले आणि 225 प्रश्न झालेत.
एक एक दिवस अभ्यासक्रमाच्या एका एका मुद्द्याचा तुकडा पाडत आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.
रोजचे रोज टार्गेट पूर्ण करा, काळजीने पेपर सोडवून डिस्कसन सुद्धा काळजीने पाहत चला.
यावेळी चांगल्या मार्कनी पास होऊन मुख्य परीक्षा द्यायची आहे.💪
धन्यवाद 🙏
12 سپتامبر 2025, 11:56
Revision Mentorship Program चे lecture Rayat Prabodhini Official App मध्ये सुरू झाले आहे.
धन्यवाद🙏
12 سپتامبر 2025, 07:49
12 سپتامبر 2025, ~11:49
Day -3 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
12 سپتامبر 2025, 07:36
'मराठी' या विषयाची नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात..
1) परीक्षेचे स्वरूप
2) मराठी विषयाचे महत्त्व
3) मराठीचा अभ्यासक्रम
4) संपूर्ण Strategy.
5) अभ्यास नेमका कसा करायचा?
6) batch कशी होणार?
आज सायंकाळी - 5:00 वाजता
रयत YouTube channel वर...
धन्यवाद..
Link -
https://www.youtube.com/live/ly7ic18cySM
12 سپتامبر 2025, 06:33
18 سپتامبر 2025, ~12:24
Revision Mentorship Program चे Day 3 चे डिस्कशन :
1) Science: संध्याकाळी 5.15 वाजता.
2) Polity: संध्याकाळी 6: 30 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
12 سپتامبر 2025, 02:55
18 سپتامبر 2025, ~12:24
Revision Mentorship ProgramDay: 2 वरील दिलेल्या टॉपिक उद्या काळजीपूर्वक वाचून ठेवा, त्यावर उद्या सकाळी 11 वाजता पेपर दिला जाईल व नंतर या पेपरचे डिस्कशन होईल. Join- https://t.me/rayatnotes
11 سپتامبر 2025, 12:24
11 سپتامبر 2025, ~12:34
Revision Mentorship Program चे lecture Rayat Prabodhini Official App मध्ये सुरू झाले आहे.
धन्यवाद🙏
11 سپتامبر 2025, 08:36
11 سپتامبر 2025, ~10:19
Revision Mentorship Program चे Day 2 चे डिस्कशन :1) Polity: संध्याकाळी 6: 00 वाजता. 2) Science: संध्याकाळी 7.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
11 سپتامبر 2025, 05:48
18 سپتامبر 2025, ~12:24
