es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 113 665 suscriptores, ocupando la posición 1 145 en la categoría Educación y el puesto 2 118 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 113 665 suscriptores.

Según los últimos datos del 28 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 2 868, y en las últimas 24 horas de 324, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 29.10%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.59% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 33 013 visualizaciones. En el primer día suele acumular 15 418 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 57.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 29 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

113 665
Suscriptores
+32424 horas
+1 7137 días
+2 86830 días
Archivo de publicaciones
मा. श्री उमेश कुदळे सर यांचे वडील श्री. विठ्ठल (भाऊ) कुदळे  यांचे काल संध्याकाळी आकस्मित निधन झाले . भाऊंच्या आत्म्यास शांती लाभो. आजचा "Revision Mentorship Program" चा पेपर थोड्या उशिराने दिला जाईल. व डिस्कसन संदर्भात पुढील अपडेट कळवण्यात येईल. राम कृष्ण हरी 🙏

Revision Mentorship Program चे Day 1 चे Science चे लेक्चर बरोबर 8:10 वाजता रयत प्रबोधिनी ऑफिसियल अँप मध्ये होईल. धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 1 चे लेक्चर बरोबर 7:00 वाजता रयत प्रबोधिनी ऑफिसियल अँप मध्ये होईल. कोर्स ची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

अचानक लाईट गेल्यामुळे लेक्चर थांबवण्यात आले आहे लाईट आल्यानंतर पुढील अपडेट कळवली जाईल. तसदीबद्दल क्षमस्व.🙏

रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम चे लेक्चर ॲप मध्ये सुरू झाले आहे. धन्यवाद 🙏

Day - 1 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

2026 च्या संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भात आज चर्चा करणार आहे.. परीक्षेचे स्वरूप कसे आहे ? अभ्यासाचे प्लॅनिंग कसे असला पाहिजे? तयारी कशी करावी? नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर नक्कीच फायद्याचे होईल.. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.. आज संध्याकाळी 5:00 वाजता.. https://youtube.com/live/kjZe472GHPk?feature=share उमेश कुदळे 🙏

Day - 1 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Day-1 विज्ञान विषयाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत म्हणजेच बायलिंग्वल देण्याचा प्रयत्न असल्यामुळे आजचा पेपर थोडासा लेट होत आहे कृपया सहकार्य करा... उमेश कुदळे 🙏

कोर्स लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=
कोर्स लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview Telegram लिंक- https://t.me/rayatnotes जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. उमेश कुदळे 🙏

Lecture सुरू झाले आहे सर्वांनी live या 👇 उमेश सर आपल्याशी बोलत आहेत https://youtube.com/live/CukV_8xZat4?feature=share

रयतचा A B C पॅटर्न नेमका काय आहे?
याचा पूर्ण "REVISION MENTORSHIP PROGRAM" कसा वापर करायचा आहे?
आणि 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर च्या पेपरला खरंच मार्कांमध्ये नक्की फरक पडेल का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भेटूयात आज संध्याकाळी, वेळ : 5:00 वाजता.
लिंक :
https://youtube.com/live/CukV_8xZat4?feature=share

photo content
+4

Mentorship Time Table_2025.pdf7.26 KB

Mentorship Time Table - 2025.pdf

Lecture सुरू झाले आहे 👇 उमेश सर आपल्याशी बोलत आहेत. https://youtube.com/live/yfl8J5fVTZI?feature=share

रयत प्रबोधिनी मार्फत चालवला जाणारा बहुप्रतिक्षित आणि परीक्षाभिमुख "Revision Mentorship Program" उद्या पासून सुरू होत आहोत. अभ
रयत प्रबोधिनी मार्फत चालवला जाणारा बहुप्रतिक्षित आणि परीक्षाभिमुख
"Revision Mentorship Program"
उद्या पासून सुरू होत आहोत. अभ्यास झालाय?.... जुने प्रश्न सोडवलेत?..... विविध रेफरन्स बुक वाचलेत.... चला तर मग आता हे सर्व एका ठिकाणी आणण्याची वेळ झालीये.
पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर ला दाखवून देऊयात. ✌️
"Revision Mentorship Program 4.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी आज रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात आज 5:00 वाजता.
You Tube Link:
https://youtube.com/live/yfl8J5fVTZI?feature=share Revision Program 5.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा :
अँप लिंक :
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Revision Mentorship Program 5.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes धन्यवाद🙏

रयत टेस्ट सिरीज 2025.. 'Self Feedback Method' टेस्ट पेपर झाल्यावर आपल्या नेमक्या चुका कुठे झाल्या आणि आपल्या मध्ये काय सुधारणा केली पाहिजे लक्षात येण्यासाठी रयतने 'Self Feedback Method' सुरू केली आली आहे. आयोगासारखाच दर्जेदार पेपर, तसंच वातावरण, आणि त्याचबरोबर “Self Feedback Sheet” च्या माध्यमातून ✅ पेपर मधे नेमकं काय झाले? ✅ चुका काय झाल्या? ✅ पुढे अभ्यास कसा सुधारायचा? ✅ A-B-C ग्रेडिंग या सगळ्या गोष्टी यावेळी सांगितल्या गेल्या.. 🌟 तयारीत, मार्गदर्शनात आणि विश्लेषणात… रयत कायम तुमच्या सोबत आहे ! आम्ही आहोत 🙏