Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 138 名订阅者,在 教育 类别中位列第 1 081,并在 印度 地区排名第 1 985 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 138 名订阅者。
根据 10 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 722,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 27.52%。内容发布后 24 小时内通常能获得 13.00% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 32 472 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 74。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 11 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 138
订阅者
无数据24 小时
+1 6287 天
+6 72230 天
帖子存档
118 133
महत्वाची सूचना..
उद्या होणारा गट ब मुख्य आणि गट क पूर्व चा 'टेस्ट सिरीज' चा पेपर सर्व परीक्षा केंद्रावर रद्द करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी..
उमेश कुदळे 🙏
118 133
MPSC ने विश्वासार्हता जपावी..
शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
संपूर्ण शुद्धीकरण व्हावे हीच मागणी..
🙏🙏
118 133
Revision Mentorship Program 8.0 चे डिस्कशन लेक्चर:
Day - 2
अंकगणित व बुद्धिमत्ता: डिस्कशन लेक्चर अँप मध्ये संध्याकाळी 8 वाजता सुरू होईल.
धन्यवाद 🙏
118 133
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
118 133
Revision Mentorship Program 8.0 डिस्कशन लेक्चर5 वाजता - चालू घडामोडी 6 वाजता - भूगोल तोपर्यंत आजचे पेपर सोडवून घ्या आणि लेक्चर ला सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 धन्यवाद🙏
118 133
Revision Mentorship Program 8.0 Paper:आजचा भूगोल विषयाचा आणि 2 , 3 आणि 4 दिवसाचे चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पेपर कोर्स मध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत. धन्यवाद🙏
118 133
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
118 133
महत्त्वाची सूचना:
Rayat Mentorship Program 8.0 चे भूगोल विषयाचे Introduction Lecture आज संध्याकाळी 6:00 वाजता होईल.
मागील परीक्षांमध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि पुढील 11 दिवस आपण कश्यापद्धतीने हा विषय शिकणार आहोत यावर चर्चा करुयात.
पेपर: उद्यापासून 2 ते 3 दिवसाचे एकत्र टाकण्यात येतील म्हणजे एकदम Xerox काढण्यासाठी तुम्हाला सोप्प जाईल.धन्यवाद🙏
118 133
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
118 133
नमस्कार
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही बदल केले आहेत.
त्यानुसार 2 अतिरिक्त पेपर आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
सदर बदल सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी टेस्ट क्रमांक 5 चा पेपर देखील पुढे ढकलण्यात येत आहे.
टेस्ट क्रमांक 5 ही यापुढील रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी होईल.
बाकी सर्व सुधारित वेळापत्रक वरील इमेज प्रमाणे असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
धन्यवाद
(अत्यंत महत्वाचे: उद्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पेपर होणार नाही.)
118 133
भारत देशाच्या संविधानाची तत्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबई येथे संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
(ASO Main 2013)
118 133
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
118 133
Revision Mentorship Program 8.0 Timetableगट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेले आहे. वेळापत्रकानुसार पेपर होतील. तुम्ही तसा अभ्यास सुरू करा🙏 हा उपक्रम जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhKRevision Mentorship Program 8.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा : https://t.me/rayatnotes
118 133
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
118 133
महत्वाची सूचना: रयत गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजउद्या केवळ खालील परीक्षा केंद्रावर मुख्य परीक्षेचा पेपर होईल: १) पुणे - रमणबाग हायस्कूल आणि रेणुका स्वरूप हायस्कूल २) नागपूर ३) फलटण ४) सातारा ५) नाशिक उद्या पुढील केंद्रावर परीक्षा होणार नाही. (या केंद्रावरील विद्यार्थ्यांचा पेपर रविवारी होईल) :- १) सांगली २) ईश्वरपूर ३) कोल्हापूर ४) चंद्रपूर कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहचवावा.🙏
118 133
नमस्कार
मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना:
आपला इंग्रजी व्याकरण विषयाचा पेपर जो २७ तारखेला होणार होता तो आता २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान आपल्याला दिलेल्या हॉल तिकीट वरील परीक्षा केंद्रावर होईल.
त्याचबरोबर पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आपल्यासोबत लवकरच शेअर केले जाईल.
महत्वाचे: २ ऑक्टोबर रोजी केवळ मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे.. (वेळ सकाळी ९ ते १०)आधीच्या वेळापत्रकात पूर्व परीक्षेचा पेपर २ ऑक्टोबर रोजी नव्हता त्यामुळे ते नंतर घेण्यात येईल. रयत टेस्ट सिरीज विषयी सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील telegram channel join करून ठेवा.
लिंक - https://t.me/rayat2026
118 133
भारताच्या महान्यायवादी (Attorney-General for India) यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
118 133
भारताच्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?
118 133
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
118 133
भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल?