ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。

根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
photo content
13 11月, 02:54

🔶 इन्फोसिस पुरस्कार 2026 (Infosys Prize) ◾️ पुरस्कार जाहीर: 12 नोव्हेंबर 2026 ◾️ पुरस्कार देणारी संस्था: इन्फोसिस सायन्स फाउ
🔶 इन्फोसिस पुरस्कार 2026 (Infosys Prize) ◾️ पुरस्कार जाहीर: 12 नोव्हेंबर 2026 ◾️ पुरस्कार देणारी संस्था: इन्फोसिस सायन्स फाउंडेशन (ISF). ◾️ स्थापना: 2009 ◾️ एकूण विजेते: 6 संशोधक. ◾️ पुरस्काराचे स्वरूप: सुवर्णपदक + प्रशस्तिपत्र + 1 लाख अमेरिकी डॉलर. ◾️ विशेष: 2024 पासून 40 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या संशोधकांना प्राधान्य. 🔸 सहा क्षेत्रे व विजेते 🔸अर्थशास्त्र - कार्तिक शास्त्री 🔸अभियांत्रिकी व संगणकशास्त्र - स्वरून कुमार 🔸मानवविद्या व सामाजिक शास्त्रे - गौतम भाटिया 🔸जीवन विज्ञान - ईशा जैन 🔸गणितीय विज्ञान - रिद्धिप्रतिम बसू 🔸भौतिक विज्ञान - मनोज कुमार जोशी ➤ Join :- @basic2building
13 11月, 02:53

कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
13 11月, 02:33

🔶 RN sir 🔶 🚨POLICE BHARTI ✍ Today's current affairs ✅ 13 नोव्हेंबर 2026👇 🟣दिनविशेष: जागतिक दयाळूपणा दिन. प्रश्न 1) राष्ट्रीय आदिवासी साहित्य महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आला? उत्तर - नवी दिल्ली प्रश्न 2) आशियातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनारा कोणता घोषित करण्यात आला आहे? उत्तर - पालोलेम बीच / गोवा प्रश्न 3) 19 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर - कोलकाता प्रश्न 4) हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2027 मध्ये भारताचे स्थान कितवे राहिले? उत्तर - 28 वे प्रश्न 5) आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान राज्य कोणते राहिले? उत्तर - भोपाळ / मध्य प्रदेश प्रश्न 6) 'जागतिक दयाळूपणा दिन' दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर - 13 नोव्हेंबर प्रश्न 7) 'मिशन कर्मयोगी'च्या अंमलबजावणीत कोणत्या राज्याला पहिले स्थान मिळाले आहे? उत्तर - उत्तर प्रदेश प्रश्न 8) 47 व्या जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले आहे? उत्तर - 5 वे प्रश्न 9) मंत्रिमंडळाने 'स्टँड-अप इंडिया' योजना किती वर्षे सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? उत्तर - 5 वर्षे प्रश्न 10) केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील राणीवास टेकडीला राष्ट्रीय महत्त्वाचे पुरातत्व स्थळ घोषित केले आहे? उत्तर - बिहार
13 11月, 01:07

✍ RNSIR 🌊 महाराष्ट्रातील ३ समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय BLUE FLAG मानांकन! 🇮🇳 महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! 🏆 महाराष्ट्रातील खालील तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच ब्लू फ्लॅग मानांकन मिळाले आहे. 1️⃣ लाडघर समुद्रकिनारा – रत्नागिरी 2️⃣ गुहागर समुद्रकिनारा – रत्नागिरी 3️⃣ श्रीवर्धन समुद्रकिनारा – रायगड 📌 ब्लू फ्लॅग म्हणजे काय? स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनासाठी दिले जाणारे आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय मानांकन म्हणजे ब्लू फ्लॅग. 📌 मानांकन देणारी संस्था: Foundation for Environmental Education (FEE) 📌 मुख्यालय: कोपनहेगन, डेन्मार्क 🇩🇰 📌 स्थापना: १९८१ 📌 ब्लू फ्लॅग कार्यक्रमाची सुरुवात: १९८५, फ्रान्स 📌 एकूण निकष: ३३ 📌 निकषांचे प्रमुख गट: ४ 📌 भारताचा उपक्रम: BEAMS (Beach Environment and Aesthetics Management Services) 📌 भारतामधील एकूण मानांकित समुद्रकिनारे: २२ (२०२६–२७) 📌 नवीन मानांकन: ९ 📌 नूतनीकरण: १३ 🌍 ब्लू फ्लॅग मानांकनाचे प्रमुख निकष: ✅ समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता ✅ पर्यावरण व्यवस्थापन ✅ पर्यटकांची सुरक्षितता ✅ पर्यावरण शिक्षण ✅ स्वच्छता व कचरा व्यवस्थापन 🎯 स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे: FEE, डेन्मार्क, ३३ निकष, BEAMS आणि महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनारे हे मुद्दे लक्षात ठेवा. 💬 महाराष्ट्रातील या तीन समुद्रकिनाऱ्यांची नावे तुम्हाला आधी माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा! 📚 दररोज चालू घडामोडींच्या नोट्स आणि प्रश्नांसाठी जोडले जा.
13 11月, 00:10

photo content
12 11月, 23:02
13 11月, ~03:12

✍ Rnsir 🤩 मणिपूरमध्ये "निंगोल चाकौबा" सण साजरा - विवाहित मुली व माहेर यांच्या नात्याचा उत्सव ◾️दिनांक - 11 नोव्हेंबर 2026 ◾️मुख्यतः मैतेई समाजाचा सण ◾️निंगोल म्हणजे विवाहित मुलगी, चाकौबा म्हणजे जेवणासाठी आमंत्रण ◾️विवाहित मुली मुलांसह माहेरी जातात, मेजवानी व भेटवस्तूंची देवाणघेवाण ◾️काळ - मणिपुरी "हियांगेई" महिन्यातील अमावास्येनंतरचा 2 रा दिवस (ऑक्टोबर-नोव्हेंबर) ◾️मेजवानीत माशांच्या पदार्थाला महत्त्व, त्यासाठी 10 नोव्हेंबरला इंफाळमध्ये मत्स्य मेळा . 🤩 10 वर्षांच्या इरा आदित्य राऊत हिचे स्कुबा डायव्हिंगमध्ये एकाच दिवशी 6 जागतिक विक्रम ◾️दिनांक - 21 ऑक्टोबर 2026 ◾️ठिकाण - डाइव्ह ट्राइब सेंटर, शहीद द्वीप, अंदमान व निकोबार ◾️जगातील सर्वात लहान पात्र स्कुबा डायव्हर - वय 10 वर्षे 17 तास 35 मिनिटे ◾️प्रमाणपत्र - स्कुबा स्कूल्स इंटरनॅशनल (SSI) ◾️विक्रमांची नोंद - इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स ◾️शिक्षण - इयत्ता 5 वी, नेव्हल चिल्ड्रन स्कूल, कारवार (कर्नाटक) ◾️आई-वडील - कमांडर स्नेह बुडाकोटी व कमांडर आदित्य राऊत (भारतीय नौदल) . 🤩 19 वा प्रवासी भारतीय दिवस जानेवारी 2027 मध्ये कोलकात्यात होणार ◾️कालावधी - 7 ते 9 जानेवारी 2027 ◾️ठिकाण - कोलकाता, पश्चिम बंगाल ◾️उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी ◾️समारोप व प्रवासी भारतीय सन्मान प्रदान - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ◾️आयोजक - परराष्ट्र मंत्रालय व पश्चिम बंगाल सरकार ◾️थीम - "Return to Roots: Reigniting the Diaspora Connect with Bharat" ⏩हे लक्षात घ्या ◾️9 जानेवारी - महात्मा गांधी 1915 मध्ये याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले ◾️पहिला प्रवासी भारतीय दिवस - 2003 ◾️आता दर 2 वर्षांनी, वेगवेगळ्या शहरात ◾️18 वा - भुवनेश्वर (ओडिशा), जानेवारी 2025 ◾️प्रवासी भारतीय सन्मान - परदेशस्थ भारतीयांसाठी राष्ट्रपतींचा सर्वोच्च सन्मान, दर 2 वर्षांनी जास्तीत जास्त 30 . 🤩 नवी दिल्लीत पहिला "राष्ट्रीय आदिवासी साहित्य महोत्सव" सुरू ◾️कालावधी - 12 व 13 नोव्हेंबर 2026 ◾️ठिकाण - इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली ◾️आयोजक - केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय ◾️निमित्त - जनजातीय गौरव दिवस 2026 (भगवान बिरसा मुंडा जयंती) ◾️उद्देश - आदिवासी साहित्य, भाषा, लोककथा व मौखिक परंपरांचे जतन ◾️उपस्थिती - आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, राज्यमंत्री दुर्गादास उईके ⏩हे लक्षात घ्या ◾️जनजातीय गौरव दिवस - 15 नोव्हेंबर, 2021 मध्ये घोषणा ◾️बिरसा मुंडा - जन्म 15 नोव्हेंबर 1875, उलिहातू (झारखंड), "धरती आबा" ◾️झारखंड राज्य स्थापना - 15 नोव्हेंबर 2000 . 🤩 भारत-ओमानचा 15 वा "नसीम अल बहर" नौदल सराव ओमानमध्ये पार पडला ◾️सहभाग - भारतीय नौदल व रॉयल नेव्ही ऑफ ओमान ◾️ठिकाण - मस्कत व अल बातिना सागरी क्षेत्र, ओमान ◾️कालावधी - नोव्हेंबर 2026 (8/9 ते 11/12 नोव्हेंबर) ◾️भारताकडून - INS सुरत, ओमानकडून - अल-मुअज्जर ◾️सराव - VBSS (जहाजावर चढून तपासणी), क्रॉस डेक ऑपरेशन्स ⏩ हे लक्षात घ्या ◾️पहिला नसीम अल बहर सराव - 1993 ◾️2018 करार - भारतीय युद्धनौकांना ओमानच्या दुक्म (Duqm) बंदराचा वापर ◾️ओमान राजधानी - मस्कत . 🤩 भारत-म्यानमार "IMNEX-26" नौदल सराव विशाखापट्टणममध्ये सुरू ◾️आवृत्ती - 8 वी ◾️कालावधी - 10 ते 14 नोव्हेंबर 2026 ◾️ठिकाण - विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश ◾️भारताकडून - INS राणा व INS सुमेधा ◾️म्यानमारकडून - UMS किंग सिन फ्यु शिन ◾️2 टप्पे - बंदर टप्पा (तज्ज्ञांची देवाणघेवाण, खेळ) व सागरी टप्पा ⏩हे लक्षात घ्या ◾️INS राणा - राजपूत वर्गातील विनाशिका ◾️म्यानमारची पहिली पाणबुडी (2020) - भारताची INS सिंधुवीर, नवे नाव UMS मिन्ये थेंखाथू ◾️म्यानमार राजधानी - नेपिडॉ
12 11月, 22:39

13-27 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा फॉर्म भरन चालू ☑️
13-27 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा फॉर्म भरन चालू ☑️
12 11月, 22:33

मृद व जलसंधारण विभागाने तब्बल 1278 पदांसाठी 'बाह्ययंत्रणेद्वारे' (Outsourcing) म्हणजेच कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवण्यासाठ
मृद व जलसंधारण विभागाने तब्बल 1278 पदांसाठी 'बाह्ययंत्रणेद्वारे' (Outsourcing) म्हणजेच कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. ● शिपाई (785) ● वाहन चालक (418) ● GIS तज्ज्ञ (73) ● IT अधिकारी (2) @basic2building
12 11月, 22:28

खुप वर्षांनी एवढी मोठी भरती होत आहे..संधी वाया जाऊ देऊनका...🙏🏻 आपल्या पाल्यांना, नातेवाईकांच्या, मित्रांच्या मुलांना फॉर्म
खुप वर्षांनी एवढी मोठी भरती होत आहे..संधी वाया जाऊ देऊनका...🙏🏻 आपल्या पाल्यांना, नातेवाईकांच्या, मित्रांच्या मुलांना फॉर्म भरायला सांगा....
12 11月, 22:27

*🔰नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारणार!* ▪️ओझरखेड धरणाजवळ २९ फुटांचा पुतळा उभारणार, ▪️4 कोटींचा निधी मंजूर
*🔰नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारणार!* ▪️ओझरखेड धरणाजवळ २९ फुटांचा पुतळा उभारणार, ▪️4 कोटींचा निधी मंजूर
12 11月, 11:35

Video from
12 11月, 09:24

🔥 श्रीवर्धन, गुहागर व लाडघर कोकणातील या तीन समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग चा दर्जा.. 👉 महाराष्ट्रात ब्लू फ्लॅग चा दर्जा मिळा
+1
🔥 श्रीवर्धन, गुहागर व लाडघर कोकणातील या तीन समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग चा दर्जा.. 👉 महाराष्ट्रात ब्लू फ्लॅग चा दर्जा मिळालेली ही पहिली तीन किनारपट्टी ठिकाणे आहेत... 🔥 ब्लू फ्लॅग प्रकल्पाबद्दल विस्तृत माहिती वरती 'भूगोलाचा गुरुमंत्र' या पुस्तकात दिली आहे..
12 11月, 04:29

🔶भारत-ओमान नौदल सराव ⚓ ◾सरावाचे नाव : नसीम अल बहर (Naseem Al Bahr). ◾सहभागी देश : भारत आणि ओमान. ◾सरावाची 15 वी आवृत्ती. ◾भा
🔶भारत-ओमान नौदल सराव ⚓ ◾सरावाचे नाव : नसीम अल बहर (Naseem Al Bahr). ◾सहभागी देश : भारत आणि ओमान. ◾सरावाची 15 वी आवृत्ती. ◾भारतीय युद्धनौका : INS सूरत. ◾ठिकाण : मस्कत, ओमान. ◾कालावधी : 8 ते 11 नोव्हेंबर 2026 https://t.me/basic2building
12 11月, 04:29

photo content
12 11月, 04:29

📌📌 भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या दिशेने वाटचाल करत असताना दिल्लीतील AIIMS परिसरातील एका डिजिटल LIVE काउंटरने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या काउंटरवर भारताची लोकसंख्या दर सेकंदाला बदलताना दिसत आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येचा आकडा थेट दाखवणारा हा बोर्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे... जॉईन @basic2building
11 11月, 21:49

🔰 COP-31 हवामान परिषद 2026 – 🔹आयोजक संस्था: संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करार (UNFCCC). 🔸आयोजक देश: तुर्किये. 🔹कालाव
🔰 COP-31 हवामान परिषद 2026 – 🔹आयोजक संस्था: संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करार (UNFCCC). 🔸आयोजक देश: तुर्किये. 🔹कालावधी: 9 ते 20 नोव्हेंबर 2026. 🔸अध्यक्ष: मुरात कुरुम (तुर्किये). 🔹वाटाघाटींचे अध्यक्ष: ख्रिस बोवेन (ऑस्ट्रेलिया). 🔸परिषदेचे ठिकाण: अंताल्या, तुर्किये. 🔹मुख्य उद्देश: जागतिक तापमानवाढ नियंत्रित करणे व हवामान बदलाचे परिणाम कमी करणे. 🔸महत्त्वाचे विषय: हवामान वित्तपुरवठा, स्वच्छ ऊर्जा, कार्बन उत्सर्जन कमी करणे, जैवविविधता आणि हवामान अनुकूलन. 🔹विशेष: 2026 मध्ये पॅरिस हवामान कराराला 10 वर्षे पूर्ण झाली. 🔸जागतिक नेत्यांची शिखर परिषद: 11–12 नोव्हेंबर 2026. 🔰 Join - @basic2building
11 11月, 21:49

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' प्रकाशित #StaticGK ● भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना - 28 डिसें
सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' प्रकाशित #StaticGK ● भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना - 28 डिसेंबर 1885, मुंबई ● संस्थापक - ए. ओ. ह्यूम; पहिले अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी ● काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा - ॲनी बेझंट (1917) ● पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा - सरोजिनी नायडू (1925) ● सर्वाधिक काळ काँग्रेस अध्यक्षपद - सोनिया गांधी ● भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान - इंदिरा गांधी ● भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान - राजीव गांधी (40 वर्षे) ● डॉ. मनमोहन सिंग - पंतप्रधान (2004 ते 2014) @basic2building
11 11月, 21:48

🔰 पी.व्ही. सिंधू – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी. 🔹पूर्ण नाव : पुसारला वेंकट सिंधू. 🔸जन्म :
🔰 पी.व्ही. सिंधू – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी. 🔹पूर्ण नाव : पुसारला वेंकट सिंधू. 🔸जन्म : ५ जुलै १९९५, हैदराबाद. 🔹खेळ : बॅडमिंटन. 🔸नियुक्ती : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी. 🔹निवड : ६ नोव्हेंबर २०२६. 🔸उपाध्यक्ष : हरमनप्रीत सिंग (भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार). 🔹कार्यकाळ : २०२६ ते २०३० (४ वर्षे). 🔸निवड : बिनविरोध. 🔹मीराबाई चानू आणि साजन प्रकाश यांची IOA महासभेचे खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड. 🔰 Join - @basic2building
11 11月, 21:47

अनुज श्रीवात्री देशाचा 100 वा ग्रँडमास्टर सर्वाधिक ग्रँडमास्टर असणारे टॉप 5 देश . ● रशिया - 184 ● अमेरिका - 115 ● जर्मनी - 10
अनुज श्रीवात्री देशाचा 100 वा ग्रँडमास्टर सर्वाधिक ग्रँडमास्टर असणारे टॉप 5 देश . ● रशिया - 184 ● अमेरिका - 115 ● जर्मनी - 103 ● भारत - 100 ● युक्रेन - 85
11 11月, 10:39