basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 598 名订阅者,在 教育 类别中位列第 13 648,并在 印度 地区排名第 27 241 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 598 名订阅者。
根据 25 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -189,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.84%。内容发布后 24 小时内通常能获得 2.78% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 707 次浏览,首日通常累积 406 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 26 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 598
订阅者
-524 小时
-487 天
-18930 天
帖子存档
14 598
✅ वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे
1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात?
उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany)
2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते?
उत्तर: सेल्युलोज
3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती?
उत्तर: प्रकाशसंश्लेषण
4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते?
उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल)
5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात?
उत्तर: झायलम
6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते?
उत्तर: फ्लोएम
7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात?
उत्तर: रंध्रे (Stomata)
8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते?
उत्तर: रंध्रांद्वारे
9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे?
उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे
10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे?
उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे
11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता?
उत्तर: पुंकेसर
12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता?
उत्तर: स्त्रीकेसर
13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते?
उत्तर: परागकोशात
14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते?
उत्तर: फलनानंतर
15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते?
उत्तर: कलमाद्वारे प्रजनन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
✅ Share & Support Us :-https://basic2building
14 598
✅ वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे
1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात?
उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany)
2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते?
उत्तर: सेल्युलोज
3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती?
उत्तर: प्रकाशसंश्लेषण
4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते?
उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल)
5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात?
उत्तर: झायलम
6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते?
उत्तर: फ्लोएम
7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात?
उत्तर: रंध्रे (Stomata)
8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते?
उत्तर: रंध्रांद्वारे
9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे?
उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे
10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे?
उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे
11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता?
उत्तर: पुंकेसर
12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता?
उत्तर: स्त्रीकेसर
13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते?
उत्तर: परागकोशात
14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते?
उत्तर: फलनानंतर
15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते?
उत्तर: कलमाद्वारे प्रजनन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
@basic2building
14 598
*नववर्षात राज्यात 8000 पोलिसांची भरती.*
आजचा सकाळ🙏
● नवीन वर्षात होणार पोलीस भरती
● 8,100 एकूण रिक्त पद
● अर्ज करणे : 1 ते 31 डिसेंबर 2026
● भरतीला सुरवात : 1 जाने ते 31 मार्च 2027
14 598
रोहित पवार म्हणाले तस मूल या शिष्टमंडळाला अद्द्ल घडवतील.
या मागन्या होत्या का आमच्या?
OFFLINE
OBJECTIVE
RESIGNATION
ACCOUNTABILITY
यासारखे मुद्दे काल सहज़ मान्य करून घेता आले असते. यांनी मांडलच नाही तिथे.
व्यवस्था बरोबर शिक्षक manage झाले अस मूल का म्हणनार नाहीत?
काल विद्यार्थियाना सुचना का दिली नाही की आम्ही 12 च मुद्दे मंडणार आहोत?
बाकीचे मुद्दे का गायब केले?
पोलिस भरती सारखे मुद्दे mpsc मुलानी आंदोलनत मांडले होते का?
आज या शिष्टमंडलाला जाहिर उत्तर द्यावी लागतील.
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो 💐
आणखी 2 पॉइंट
हे सर्व ज्याने बाहेर काढल आणि अडिग राहिला तो ऋषिकेश gangurde तुमच्या शिष्टमण्डला मध्ये का नाही?
जुन्या बॉडी ने सेट केलेले पेपर आम्हाला नकोतच, नवीन बॉडी आणि खरयाखुर्या गोपनीयतने येणाऱ्या आणि रखड़लेल्या सर्व परीक्षाचे पेपर पुन्हा सेट करावे.
हे सर्व मुद्दे मान्य करून घेता आले असते पण अचानक 18 चे 12 मुद्दे करून त्यात नसलेले मुद्दे add करून घेणाऱ्याची हे सर्व तडीस नेण्याची मानसिकता नसावी.
असो
💐असावा एक छंद विद्यार्थियाना गाजर दाखवून मधेच उठून मेवा खायला जाणयाचा💐
SIT कडून चौकशी मागितली होती का विद्यार्थियानी?
JUDICIAL सांगितली होती ना DHAWLE सर?
धर्मेंद्र प्रधान वर कोणता गुन्हा सिद्ध झाला होता? नीट च्या विद्यार्थियानी धर्मेंद्र यांच्या सहिचे किती पुरावे गोला करून दिले? तरीही राजीनामा घेतलाच ना?
जर भीमनवर यांच्या विरुद्ध पुरावे सुद्धा विद्यार्थियानी गोला करून मुख्यमंत्री याना द्यायचे असतील तर पोलिस तपास यन्त्रना, गुन्हेगार शाखा हे काय करत आहेत आणि पुरावे जरी दिले तरी ज्यानी तपास करून हे द्यायला हवे होते त्यांचा 2 महिन्याचा पगार महोदय तुम्ही त्या विद्यार्थियाना देणार आहात का?
ऋषिकेश gangurde च्या मानहानी बद्द्ल अजून साधी माफ़ी पण मागितली नाही. पुरावे त्याने पण दिले होते ना.
शांतता आणि शांततेचा संविधानिक मार्ग समजत नाही याना. जंतर मंतर चा मार्गच कलतो हे दुदैव आमच🤬
2025च्या सर्व exam च्या नियुक्ति ना स्थगिति दिली की फक्त राजसेवा मुलाखतीला दिली?
शिष्टमंडल पुढे या काय चर्चा झाली, वरील सर्व मुद्दे घेतले होते का, त्यावर काय अंतिम तोड़गा निघाला सांगा. नाहीतर विद्यार्थी तुम्हालाही सोडणार नाहीत.
