ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 598 مشتركاً، محتلاً المرتبة 13 648 في فئة التعليم والمرتبة 27 241 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 598 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -189، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.84‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 707 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 406 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 598
المشتركون
-524 ساعات
-487 أيام
-18930 أيام
أرشيف المشاركات
Question Pdf.pdf1.10 MB

अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये..
अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये..

🎯 नागपूर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याबाबत...!!
🎯 नागपूर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याबाबत...!!

✅ वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे 1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany) 2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते? उत्तर: सेल्युलोज 3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती? उत्तर: प्रकाशसंश्लेषण 4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते? उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल) 5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात? उत्तर: झायलम 6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते? उत्तर: फ्लोएम 7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? उत्तर: रंध्रे (Stomata) 8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते? उत्तर: रंध्रांद्वारे 9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे 10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे 11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता? उत्तर: पुंकेसर 12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता? उत्तर: स्त्रीकेसर 13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते? उत्तर: परागकोशात 14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते? उत्तर: फलनानंतर 15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते? उत्तर: कलमाद्वारे प्रजनन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ✅ Share & Support Us :-https://basic2building

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर नव्याने सेट करा.👍 जॉईन @basic2building
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर नव्याने सेट करा.👍 जॉईन @basic2building

✅ वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे 1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany) 2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते? उत्तर: सेल्युलोज 3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती? उत्तर: प्रकाशसंश्लेषण 4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते? उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल) 5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात? उत्तर: झायलम 6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते? उत्तर: फ्लोएम 7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? उत्तर: रंध्रे (Stomata) 8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते? उत्तर: रंध्रांद्वारे 9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे 10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे? उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे 11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता? उत्तर: पुंकेसर 12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता? उत्तर: स्त्रीकेसर 13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते? उत्तर: परागकोशात 14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते? उत्तर: फलनानंतर 15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते? उत्तर: कलमाद्वारे प्रजनन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. @basic2building

photo content

*नववर्षात राज्यात 8000 पोलिसांची भरती.* आजचा सकाळ🙏 ● नवीन वर्षात होणार पोलीस भरती ● 8,100 एकूण रिक्त पद ● अर्ज करणे : 1 ते 3
*नववर्षात राज्यात 8000 पोलिसांची भरती.* आजचा सकाळ🙏 ● नवीन वर्षात होणार पोलीस भरती ● 8,100 एकूण रिक्त पद ● अर्ज करणे : 1 ते 31 डिसेंबर 2026 ● भरतीला सुरवात : 1 जाने ते 31 मार्च 2027

photo content

photo content

Happy Engineer's Day
Happy Engineer's Day

📌परकीय चलन साठ्यामध्ये भारताने रशियाला मागे टाकले....🔥🔥🔥

CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी._ Time टेबल जाहीर 👆📝
CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी._ Time टेबल जाहीर 👆📝

रोहित पवार म्हणाले तस मूल या शिष्टमंडळाला अद्द्ल घडवतील. या मागन्या होत्या का आमच्या? OFFLINE OBJECTIVE RESIGNATION ACCOUNTABILITY यासारखे मुद्दे काल सहज़ मान्य करून घेता आले असते. यांनी मांडलच नाही तिथे. व्यवस्था बरोबर शिक्षक manage झाले अस मूल का म्हणनार नाहीत? काल विद्यार्थियाना सुचना का दिली नाही की आम्ही 12 च मुद्दे मंडणार आहोत? बाकीचे मुद्दे का गायब केले? पोलिस भरती सारखे मुद्दे mpsc मुलानी आंदोलनत मांडले होते का? आज या शिष्टमंडलाला जाहिर उत्तर द्यावी लागतील. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो 💐 आणखी 2 पॉइंट हे सर्व ज्याने बाहेर काढल आणि अडिग राहिला तो ऋषिकेश gangurde तुमच्या शिष्टमण्डला मध्ये का नाही? जुन्या बॉडी ने सेट केलेले पेपर आम्हाला नकोतच, नवीन बॉडी आणि खरयाखुर्या गोपनीयतने येणाऱ्या आणि रखड़लेल्या सर्व परीक्षाचे पेपर पुन्हा सेट करावे. हे सर्व मुद्दे मान्य करून घेता आले असते पण अचानक 18 चे 12 मुद्दे करून त्यात नसलेले मुद्दे add करून घेणाऱ्याची हे सर्व तडीस नेण्याची मानसिकता नसावी. असो 💐असावा एक छंद विद्यार्थियाना गाजर दाखवून मधेच उठून मेवा खायला जाणयाचा💐 SIT कडून चौकशी मागितली होती का विद्यार्थियानी? JUDICIAL सांगितली होती ना DHAWLE सर? धर्मेंद्र प्रधान वर कोणता गुन्हा सिद्ध झाला होता? नीट च्या विद्यार्थियानी धर्मेंद्र यांच्या सहिचे किती पुरावे गोला करून दिले? तरीही राजीनामा घेतलाच ना? जर भीमनवर यांच्या विरुद्ध पुरावे सुद्धा विद्यार्थियानी गोला करून मुख्यमंत्री याना द्यायचे असतील तर पोलिस तपास यन्त्रना, गुन्हेगार शाखा हे काय करत आहेत आणि पुरावे जरी दिले तरी ज्यानी तपास करून हे द्यायला हवे होते त्यांचा 2 महिन्याचा पगार महोदय तुम्ही त्या विद्यार्थियाना देणार आहात का? ऋषिकेश gangurde च्या मानहानी बद्द्ल अजून साधी माफ़ी पण मागितली नाही. पुरावे त्याने पण दिले होते ना. शांतता आणि शांततेचा संविधानिक मार्ग समजत नाही याना. जंतर मंतर चा मार्गच कलतो हे दुदैव आमच🤬 2025च्या सर्व exam च्या नियुक्ति ना स्थगिति दिली की फक्त राजसेवा मुलाखतीला दिली? शिष्टमंडल पुढे या काय चर्चा झाली, वरील सर्व मुद्दे घेतले होते का, त्यावर काय अंतिम तोड़गा निघाला सांगा. नाहीतर विद्यार्थी तुम्हालाही सोडणार नाहीत.