es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

basic2building

basic2building

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram basic2building

El canal basic2building (@basic2building) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 14 640 suscriptores, ocupando la posición 13 956 en la categoría Educación y el puesto 26 886 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 14 640 suscriptores.

Según los últimos datos del 24 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -32, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.47%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.17% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 654 visualizaciones. En el primer día suele acumular 318 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 2.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

14 640
Suscriptores
-1024 horas
-337 días
-3230 días
Archivo de publicaciones
14 nov, 23:09
14 nov, ~23:09

स्पर्धा परीक्षांचे वास्तव आणि तरुणांचे भवितव्य जॉईन - @basic2building
स्पर्धा परीक्षांचे वास्तव आणि तरुणांचे भवितव्य जॉईन - @basic2building
14 nov, 23:08

👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का! 🚨 वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत: 🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद
👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का! 🚨 वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत: 🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद): थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर, मलेशिया. 🔸 ५ देश (व्हिसा/प्रवास अडथळे): नेपाळ, अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे, काँगो प्रजासत्ताक. 🔸 ४ देश (इतर कारणे): ऑस्ट्रिया, बल्गेरिया, मालदीव, मोरोक्को. ⚠️ विशेष माघार: व्हिक्टोरिया अमूर्सन (वैयक्तिक/आरोग्य कारणे) आणि ॲना-मारिया बाबाऊ (अपघातानंतर). 🗓️ अंतिम फेरी: २४ नोव्हेंबर | सॅन हुआन, प्युर्टो रिको @basic2building
14 nov, 22:59

नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत भारत जगात तिसरा; BRESE 2026 नवी दिल्लीत संपन्न @basic2building
नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत भारत जगात तिसरा; BRESE 2026 नवी दिल्लीत संपन्न @basic2building
14 nov, 22:57

अंडर-19 आशिया कप #Final 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय..🔥🔥❣️
14 nov, 22:11

♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या.. 👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरण
+1
♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या.. 👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरणे आज पासून चालू झालेले आहेत..
14 nov, 22:10

♦️मंत्रालयातील लिपिकांचा वेतन वाढीसाठी संघर्ष..
♦️मंत्रालयातील लिपिकांचा वेतन वाढीसाठी संघर्ष..
14 nov, 22:10

भारताने 2026 पूर्वी U-19 आशिया कप एकूण 8 वेळा जिंकला होता. 14 नोव्हेंबर 2026 रोजीचे विजेतेपद धरल्यास भारताचे एकूण 9 विजेतेपद
भारताने 2026 पूर्वी U-19 आशिया कप एकूण 8 वेळा जिंकला होता. 14 नोव्हेंबर 2026 रोजीचे विजेतेपद धरल्यास भारताचे एकूण 9 विजेतेपद झाले. RNSIR
14 nov, 12:00

RNSIR सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्याचा कृती आराखडा! सायबर विभागातील रिक्त 500 पदे भरण्याचा निर्णय. ➖➖➖➖➖➖➖➖➖
RNSIR सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्याचा कृती आराखडा! सायबर विभागातील रिक्त 500 पदे भरण्याचा निर्णय. ➖➖➖➖➖➖➖➖➖
14 nov, 09:47

photo content
14 nov, 07:06

14 nov, 07:06

Repost from basic2building
photo content
14 nov, 06:58

Repost from basic2building
photo content
14 nov, 06:58

Repost from basic2building
photo content
14 nov, 06:58

photo content
14 nov, 06:57

🌍 प्रमुख शिखर परिषदा - २०२६ ✨ 🔹 १. जागतिक आर्थिक मंच (WEF) २०२६ ➔ दावोस, स्वित्झर्लंड 🔹 २. भारत AI इम्पॅक्ट समिट २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत 🔹 ३. म्युनिक सुरक्षा परिषद २०२६ ➔ म्युनिक, जर्मनी 🔹 ४. भारत ऊर्जा सप्ताह २०२६ ➔ गोवा, भारत 🔹 ५. रायसीना डायलॉग २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत 🔹 ६. G7 शिखर परिषद २०२६ ➔ एव्हियान-ले-बँ, फ्रान्स 🔹 ७. NATO शिखर परिषद २०२६ ➔ अंकारा, तुर्किये 🔹 ८. SCO शिखर परिषद २०२६ ➔ बिश्केक, किर्गिस्तान 🔹 ९. १८ वी BRICS शिखर परिषद २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत 🔹 १०. ४९ वी ASEAN शिखर परिषद २०२६ ➔ मेट्रो मनिला, फिलीपिन्स 🔹 ११. APEC आर्थिक नेत्यांची बैठक २०२६ ➔ शेनझेन, चीन 🔹 १२. COP31 हवामान परिषद २०२६ ➔ अंताल्या, तुर्किये 🔹 १३. G20 शिखर परिषद २०२६ ➔ मियामी, अमेरिका 🔹 १४. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२६ ➔ बार्सिलोना, स्पेन 🔹 १५. जागतिक आरोग्य सभा २०२६ ➔ जिनेव्हा, स्वित्झर्लंड 🔹 १६. WTO मंत्रिस्तरीय परिषद २०२६ ➔ याउन्दे, कॅमेरून 🔹 १७. IMF आणि जागतिक बँक वार्षिक बैठक २०२६ ➔ बँकॉक, थायलंड 🔹 १८. संयुक्त राष्ट्र महासभेचे ८१ वे सत्र २०२६ ➔ न्यू यॉर्क, अमेरिका RN SIR
14 nov, 05:05

तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी. 👉 हे पण लक्षात ठेवा RN SIR
तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी. 👉 हे पण लक्षात ठेवा RN SIR
14 nov, 05:04

🔰महत्वाच्या घटनादुरुस्त्या पाठच करून ठेवा सर्वांनी 🔥 📌 99 वी घटनादुरुस्ती, 2014 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 121 वे ✔️ विषय : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC) स्थापनेसाठी. ✔️ न्यायिक नियुक्ती व बदलीची प्रक्रिया सुधारण्यासाठी. 📌 100 वी घटनादुरुस्ती, 2015 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 119 वे ✔️ विषय : भारत-बांगलादेश सीमा करार लागू करण्यासाठी. 📌 101 वी घटनादुरुस्ती, 2016 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 122 वे ✔️ विषय : वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यासाठी. 📌 102 वी घटनादुरुस्ती, 2018 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 123 वे ✔️ विषय : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देणे. 📌 103 वी घटनादुरुस्ती, 2019 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 124 वे ✔️ विषय : आर्थिक मागास आधारावर (EWS) 10% आरक्षण लागू करणे. 📌 104 वी घटनादुरुस्ती, 2019 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 126 वे ✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमधील SC-ST आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढविणे. (अँग्लो इंडियन ❌) 📌 105 वी घटनादुरुस्ती, 2021 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 127 वे ✔️ विषय : मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना देणे. 📌 106 वी घटनादुरुस्ती, 2023 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 128 वे ✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना. ╔═══════════════╗ ▒ ☞RNSIR ▒     ╚═══════════════╝
14 nov, 05:01

🔶 RN SIR 🔶 🚨 POLICE BHARTI 2026 🚨 📅 दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६ 🟣 दिनविशेष : बालदिन – पंडित जवाहरलाल नेहरू जयंती 🎂 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 प्रश्न १) भारतात दरवर्षी बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ✅ उत्तर : १४ नोव्हेंबर. 🔴 प्रश्न २) भारताचे ५७ वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? ✅ उत्तर : गोवा. 🔴 प्रश्न ३) 'निंगोल चाकौबा' हा पारंपरिक महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ✅ उत्तर : मणिपूर. 🔴 प्रश्न ४) भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पोलीस ठाणे कोठे उभारले जात आहे? ✅ उत्तर : हैदराबाद (पंजागुट्टा पोलीस ठाणे). 🔴 प्रश्न ५) २३ वी आसियान-भारत शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? ✅ उत्तर : फिलिपिन्स. 🔴 प्रश्न ६) 'IMNEX 26' हा नौदल सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? ✅ उत्तर : म्यानमार. 🔴 प्रश्न ७) युथ ऑलिम्पिक २०२६ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? ✅ उत्तर : १० पदके. 🔴 प्रश्न ८) जगातील सर्वात मोठी कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) कोणत्या देशात तयार करण्यात आली आहे? ✅ उत्तर : अमेरिका. 🔴 प्रश्न ९) पाचवा 'सी व्हिजिल २०२६' हा सागरी सुरक्षा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? ✅ उत्तर : भारत. 🔴 प्रश्न १०) भारत कृषी संमेलन २०२६ चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? ✅ उत्तर : नवी दिल्ली. ━━━━━━━━━━━━━━━━━━
14 nov, 02:25

13 nov, 23:14