मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 147 名订阅者,在 教育 类别中位列第 13 461,并在 印度 地区排名第 26 156 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 147 名订阅者。
根据 07 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -228,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.10%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 167 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 08 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 147
订阅者
-724 小时
-437 天
-22830 天
帖子存档
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो.
◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.
🛑 या पाच नद्यांची नावे👇
▪️कृष्णा नदी
▪️कोयना नदी
▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात)
▪️सावित्री नदी
▪️गायत्री नदी
👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️श्रीनगर शहर झेलम नदीच्या काठावर वसलेले आहे.
◾️ही झेलम नदी सिंधू नदीची उपनदी असून, तिच्या प्रवाहामुळे काश्मीरचे जीवनचक्रच जणू या शहरातून जाते.
◾️श्रीनगरमध्ये झेलम नदी शहरभर पसरलेली आहे आणि डल सरोवरालाही जोडते.
◾️काश्मीरमध्ये झेलम नदीला 'व्यथ' असे स्थानिक नाव आहे.
◾️झेलम नदीमुळे श्रीनगरला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे❓
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📢 आदिवासी प्रवर्गातील (ST) विद्यार्थ्यांसाठी खास घोषणा!
✅ TRTI मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण
🎯 PSI/STI/ASO आणि TET (शिक्षक भरती पात्रता परीक्षा)
⚡ CET निकाल लागलाय!
⭕️पुढची प्रकिया जाणून घेण्यासाठी 👇🏻👇🏻
📲 अधिक माहितीसाठी WhatsApp ला “Hi” करा ✅
लिंक:https://wa.me/917057492418?text=Hi
👉🏻सहजी संपर्क : 7887811411
📍इन्फिनिटी अकादमी,मानकर वाडा, पत्रा मारुती चौक,नारायण पेठ, पुणे.
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📢 TRTI निकाल जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/trti-barti-arti-mahajyoti-result-2025-download-link/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
A) राजस्थान च्या मैदानी प्रदेशातील मृदा वालुकामय असून यात 90% रेती आहे.
B) ही मृदा सुपीक पण जलविरहित आहे.
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या या ठिकाणी उभारण्यात आला?
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पवन ऊर्जानिर्मितीसाठी वाऱ्यांचा वेग किमान ताशी किती किमी असावा लागतो?
15 143
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Exe50XloSVP0PNaEhi15Mn
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FF7AUTjDwgdFEU5foCEwlW
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/II4oWPhVRlILC6y9VQh41l
15 143
🎯 खाली दिलेले शब्द अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय ओळखा.
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench)
आहे.
◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात
◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते.
◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 143
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
