ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 001
订阅者
无数据24 小时
-97
-5630
帖子存档
Maharashtra Times_Nagpur_20260123.pdf23.07 MB

Maharashtra Times_Nashik_20260123.pdf22.86 MB

Maharashtra Times_Pune_20260123.pdf27.37 MB

IE-Mumbai 23-01.pdf6.12 MB

+9
Loksatta-Nasik 23-01.pdf6.17 MB

*🎊 शेवटचा दिवस ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹149/- 😳* *🎯 Police Bharti | Talathi
*🎊 शेवटचा दिवस ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹149/- 😳* *🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad* *📘 तुम्हाला मिळेल:* ✅ GK Mega One-Liner: 5000+ Q&A, Fast Revision ✅ Current Affairs 2025–26: 7,500+ Q&A, 700+ Pages ✅ Polity One-Liner Notes: 2500+ Qs *🎁 BONUS:* Daily Test Pack, Weekly Practice, Top 100 Expected Qs, Motivation Voice Pack & VIP Group *💥 OFFER PRICE: ₹149/- (Regular ₹299/-)* *📲 Payment: GPay / PhonePe – 9637637380* *📸 Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus मिळेल* *👉 WhatsApp: https://wa.link/pi3ve8* *⚠️ Limited Time | Paid & Secure – Forward करू नका!* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*

✡️ सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा ➡️ भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारी सायना नेहवाल हिन
✡️ सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा ➡️ भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारी सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दीर्घकाळापासून गुडघ्याच्या दुखापतींशी झुंज देत असल्याने शरीर साथ देत नाही, असे सांगत सायनाने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. 🔰नाव = सायना नेहवाल 🔰 राज्य = हरियाणा 🔰आत्मचरित्र =प्लेइंग टू विन 📌टीप: 👉भारताची फुलराणी या नावाने देखील ओळखतात. 👉सायना नेहवालने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली 🛑मिळालेले पुरस्कार ◾पद्मभूषण पुरस्कार 2016 ◾पद्मश्री पुरस्कार 2010 ◾खेलरत्न पुरस्कार 2010 ◾अर्जुन पुरस्कार 2009 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

⭕️ मुंबई पोलीस 1062 पदांची वाढ 👉 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे आस्थापनेवर नव्याने निर्माण झालेल्या 1062 पदांचा सन 2024-25 य
⭕️ मुंबई पोलीस 1062 पदांची वाढ 👉 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे आस्थापनेवर नव्याने निर्माण झालेल्या 1062 पदांचा सन 2024-25 या पोलीस शिपाई भरतीमध्ये समावेश करण्यास शासनाने मान्यता दिलेली असल्याने सदर पदांचा मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये समावेश करण्यात येत आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO

*‼️चालू घडामोडी :- २२ जानेवारी २०२६* ✍ राजस्थानमधील कुंभलगढ़ वन्यजीव अभयारण्याला 'इको-सेन्सिटिव्ह झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. ✍ २१ जानेवारी रोजी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालयचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ✍ २२ जानेवारी २०२६ रोजी पंजाब राज्यात भारतातील पहिल्या 'डॉग सेंचुरी'चे (Dog Sanctuary) उद्घाटन करण्यात आले. ✍मुआनपुई सायावी यांची नुकतीच न्यूझीलंडमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ✍ 'पलानीवेलु गट्स' (Palanivelu Gutts) या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. ✍ 'धारीदार टायगर तितली'ला (Striped Tiger Butterfly) चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आले आहे. ✍ नुकताच त्रिपुरा राज्यात 'कोकबरोक भाषा दिवस' (Kokborok Language Day) साजरा करण्यात आला. ✍ पंजाब कृषी विद्यापीठ (PAU) हे BRICS नेटवर्क विद्यापीठामध्ये सामील होणारे देशातील एकमेव राज्य कृषी विद्यापीठ बनले आहे. ✍ अलीकडेच जारी करण्यात आलेल्या आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स २०२६ मध्ये भारताला ६वे स्थान मिळाले आहे. *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

BREAKING - *महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर* 1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला) 2. नवी मुंबई: सर्वसाधारण 3. वसई- विरार: सर्वसाधारण 4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती 5. कोल्हापूर: ओबीसी 6. नागपूर: सर्वसाधारण 7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण 8. सोलापूर: सर्वसाधारण 9. अमरावती: सर्वसाधारण (महिला) 10. अकोला: ओबीसी (महिला) 11. नाशिक: सर्वसाधारण 12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण 13. पुणे: सर्वसाधारण 14. उल्हासनगर: ओबीसी 15. ठाणे: अनुसूचित जाती 16. चंद्रपूर: ओबीसी (महिला) 17. परभणी: सर्वसाधारण 18. लातूर: अनुसूचित जाती (महिला ) 19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण 20. मालेगाव: सर्वसाधारण 21. पनवेल: ओबीसी 22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण 23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण 24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण 25. जळगाव: ओबीसी (महिला) 26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला) 27. धुळे: सर्वसाधारण (महिला) 28. जालना: अनसूचित जाती (महिला) 29. इचलकरंजी: ओबीसी Join @ https://t.me/mypocketstudy

+3
2500 DEMO FILE.pdf4.92 MB

*🎊 ऑफरचा शेवटचा दिवस 🎉 सगळे फक्त 149/- मध्ये 😳* *👉टीप: नोट्स प्रिंट करता येते* *🔥📚 GK + CURRENT AFFAIRS MEGA COMBO OFFER 📚🔥* 🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad | IBPS | TCS *👉 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ONE STOP COMPLETE PDF COMBO* *📘 WHAT YOU GET (ALL-IN-ONE COMBO) 👇* *✅ GK Mega One-Liner PDF* 👉 5000+ सर्व विषयांचे GK प्रश्न-उत्तरे 👉 Exam-oriented | Easy language | Fast Revision *✅ Current Affairs Bumper Pack (2025–2026)* 👉 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026 👉 7,500+ अत्यंत महत्त्वाचे One-Liner Q&A 👉 700+ Pages Updated Content *✅ Polity (राज्यशास्त्र) One-Liner Smart Notes* 👉 2500+ Important Questions 👉 Police Bharti | MPSC | PSI | Talathi साठी Perfect *🎁 BONUS (FREE) 🎁* 🔥 1️⃣ Daily Test Pack – रोज 10 चालू घडामोडी प्रश्न 📘 2️⃣ Year-wise Updated Notes 📝 3️⃣ January + December One-Liner Sets 📄 4️⃣ Weekly Practice Paper (50 Questions) 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Expected Qs 📊 6️⃣ Score Tracker Sheet 💬 7️⃣ Motivation Voice Pack 📱 8️⃣ Private WhatsApp VIP Group Access *💥 OFFER PRICE 💥* *❌ Regular Price: ₹299/-* *🔥 Offer Price: फक्त ₹149/- 🔥❤️* *⚠️ Limited Time | Limited Access* *💳 PAYMENT DETAILS* *📲 GPay / PhonePe / Paytm / BHIM* 📞 9637637380 *📸 पेमेंट केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा* ➡️ लगेच PDF + सर्व Bonus मिळतील *📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:* 👉 https://wa.link/pi3ve8 *✍️ नाव व पत्ता पाठवा– लगेच Download Link / VIP Group Link मिळेल* *⚠️ Paid & Secure Content – Forward / Share करू नये* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*

*🎊 ऑफरचा शेवटचा दिवस 🎉 सगळे फक्त 149/- मध्ये 😳* *👉टीप: नोट्स प्रिंट करता येते* *🔥📚 GK + CURRENT AFFAIRS MEGA COMBO OFFE
*🎊 ऑफरचा शेवटचा दिवस 🎉 सगळे फक्त 149/- मध्ये 😳* *👉टीप: नोट्स प्रिंट करता येते* *🔥📚 GK + CURRENT AFFAIRS MEGA COMBO OFFER 📚🔥* 🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad | IBPS | TCS *👉 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ONE STOP COMPLETE PDF COMBO* *📘 WHAT YOU GET (ALL-IN-ONE COMBO) 👇* ⚠️ Limited Time | Limited Access* *💳 PAYMENT DETAILS* *📲 GPay / PhonePe / Paytm / BHIM* 📞 9637637380 *📸 पेमेंट केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा* ➡️ लगेच PDF + सर्व Bonus मिळतील *📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:* 👉 https://wa.link/pi3ve8 *✍️ नाव व पत्ता पाठवा– लगेच Download Link / VIP Group Link मिळेल* *⚠️ Paid & Secure Content – Forward / Share करू नये* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*

Fold mountains vs Block mountains 👆👆
Fold mountains vs Block mountains 👆👆

photo content

photo content

photo content

जगातील काही समुद्र...
जगातील काही समुद्र...

photo content

कर्नाळा पक्षी अभयारण्य
कर्नाळा पक्षी अभयारण्य