8 338
订阅者
-424 小时
-237 天
-12230 天
帖子存档
8 338
♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 सध्यस्थिती..🙏
1) STI - 209
2) ASO - 55
3)SR - 0
4) Technical assistant - 9
5) Excise sub inspector - 0
6) Tax assistant - 482
7) clerk - 742
8) Industry inspector - 39
धन्यवाद सचिन पाटील सर..🙏
👉 #PSI 441 जागांचे मागणीपत्र 14 ऑगस्ट रोजी शासनाने MPSC कडे पाठवले आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे 1977 पदांची जाहिरात पुढील 10 दिवसात कधीही येऊ शकते. जागावाढ नंतर होणारच आहेत. परीक्षा बाबतीत साधारण मागील जाहिरात चा विचार केला तर डिसेंबर 2024 मध्ये होऊ शकते. 🔥🔥🔥
-©️officer_club
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscupdated ✔️
8 338
♦️ #PWD भरती Additional Candidates Selection List
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
8 338
♦️👉MPSC-NT-C
♦️👉भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व प्रशिक्षण 2024-25 चाळणी परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी
♦️👉 जॉईन -@mpscupdated
8 338
♦️SSC #MTS 2024 Exam Dates
👉 30 September to 14 November
👉 57 लाख candidate देणार परीक्षा
👉 #TCS घेणार आहे परीक्षा.
8 338
♦️ Forensic भरती #UPDATE
👉 Open / EWS to OBC change 14 ऑगस्ट to 18 ऑगस्ट
👉 कुणबी नोंदीद्वारे OBC प्रमाणपत्र मिळणाऱ्या उमेदवारांना नव्याने form भरायला संधी 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
👉 लिंक आज चालू होईल..
8 338
♦️ 2025 राज्यसेवा मुख्य साठी..
👉 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
8 338
बुलढाणा जिल्हा परिषद
आरोग्यसेवक 50% कागदपत्रे पडताळणी यादी
तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी....
8 338
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
आतापर्यंत आयोगाकडे गेलेल्या जागा
01) पोलीस उपनिरीक्षक(PSI):- 441
02) राज्य कर निरीक्षक (STI):- 209
03) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 54
04) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI) :- 09
05) लिपिक टंकलेखक :- 750+
06) कर सहायक (TA):- 482
07) दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
08) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 04
09) उद्योग निरीक्षक(II) :- 33
10) AMVI :- 00
Around 1700
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
