8 338
订阅者
-424 小时
-237 天
-12230 天
帖子存档
8 338
♦️सारथी, महाज्योती, बार्टी, TRTI यांचे #Combine गट ब, गट क #MPSC चे हॉल तिकीट रात्री 11 नंतर उपलब्ध होतील हॉल तिकीट डाउनलोड लिंक रात्री 11 नंतर चॅनेल ला टाकतो.. 🙏🙏
8 338
♦️ #WRD नियुक्ती आदेश यायला सुरुवात झाली आहे.
उमेदवारांनी त्यांच्या E-mail ला चेक करावे...
👉 दिसत नसल्यास ई-मेल चे Spam folder ला चेक करा.
8 338
♦️ #ZP बांधकाम विभाग उमेदवारांनी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत पदस्थापनेच्या जागी रुजू होणे आवश्यक आहे.
👉 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत इतर काही विभाग चे जॉइनिंग येणे अपेक्षित आहेत.. 🙏
8 338
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती 2023
👉 या PDF मध्ये सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य सेवक(40%) या पदांच्या जागा एकत्रित करून दिल्या आहेत.🙏🙏
8 338
+1
♦️#RTI reply आला आहे. आरोग्य सेवक 50% प्राधान्य चा अर्थ same मार्क असेल तर प्राधान्य देण्यात येईल
👉 सरळसेवा पदभरती जाहिरात मधील मुद्दा क्र.11
👉 आरोग्यसेवक 50% मध्ये ZP औरंगाबाद मध्येच फवारणी कर्मचारी यांचेसाठी एक मुद्दा ऍड केला आहे, ती त्यांची घोडचूक आहे. भरती मेरिट वर तसेच मुळ जाहिराती मधील तरतुदींवर होणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे..
#forwarded
8 338
♦️#WRD ऑपटींग आऊट करणाऱ्या उमेदवारांनी खालील प्रकारे आपले निवेदन ई-मेल किंवा प्रत्यक्ष सादर केले तरी चालेल.. एक पोस्ट एक कुटुंब #wrd #opt_out प्रति, आयुक्त तथा संचालक , जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन महोदय, नुकतीच जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन तर्फे कालवा निरीक्षक/ मोजणीदार/दप्तर कारकून गट क या पदांसाठी कागदपत्रे पडताळणी झाली. सदर यादीत माझे नाव: परिमंडळ:- बैठक क्रमांक:- अनुक्रमांक: अँप्लिकेशन नंबर:- प्रवर्ग: मेरिट नंबर:- पोस्ट:- असून माझे नाव अंतिम निवड यादीत येऊ नये म्हणून पत्रव्यवहार करत आहे. माझी _पदी निवड झालेली असून मी जलसंपदा विभाग ____ या पदांकरिता नियुक्त होण्यास इच्छुक नाही. तरी माझ्या खालील उमेदवाराचा विचार करून त्यांचा या पदासाठी विचार व्हावा म्हणून पत्र व्यवहार करत आहे. स्वइच्छेने केलेल्या वरील विनंतीस मान द्यावा ही विनंती.. धन्यवाद आपला विश्वासु/आपली विश्वासूmail to: wrdrecruitment@gmail.com
8 338
♦️ कुणी रोखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती??
👉 परिपत्रक निघाले,कंपनी ठरली, पण परीक्षा नाही : ४२४ पद भरतीची प्रतीक्षा..
8 338
"खुल्या प्रवर्गातील" - "गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
🎓2024-25 या शैक्षणिक वर्षात
⭐️पदव्युत्तर पदविका
⭐️पदव्युत्तर पदवी
⭐️Phd अभ्यासक्रमासाठी
◾️गुणांची अट : 55% आहे (60% वरून 55% केली आहे )
🗓 अंतिम तारीख : 20 ऑगस्ट 2024
📱 अर्ज करण्यासाठी लिंक : 👇
https://fs.maharashtra.gov.in
आपल्या जवळचे कोण असेल तर त्यांना Share करा ⭐️💴
✅
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
