ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
7 670
Подписчики
-124 часа
-267 дней
-13230 дней
Архив постов
Result_of_ExaminationSoil_and_Water_Conservation_Department,_Maharashtra.pdf12.43 MB

ZP यवतमाळ final list आरोग्य सेवक 40%

ZP यवतमाळ final list आरोग्य सेविका

♦️ #TRTI चे सर्व निकाल जाहीर झाले आहेत.. 👉 लिंक : https://trti.maharashtra.gov.in/ ✅ #TRTI प्रमाणेच इतर निकाल पण लवकरच लागतील. वेबसाईट चेक करत राहा. 👉 महाज्योती https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/ 👉 सारथी https://sarthi-maharashtragov.in/notices 👉 BARTI https://barti.in/notice-board.php

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्ष
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

♦️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र उपलब्ध.. 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b

CTET 1 Dec 2024
CTET 1 Dec 2024

CTET DECEMBER 2024

BMC DOCUMENTS TO BE UPLOAD फोटो सही दहावी गुणपत्रक दहावी प्रमाणपत्र दहावी प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र बारावी गुणपत्रक बारावी प्रमाणपत्र पदवी गुणपत्रक पदवी प्रमाणपत्र पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र डोमिसाईल जातीचा दाखला नॉन क्रिमीलेयर लहान कुटुंब प्रमाणपत्र नावात बदल असल्यास प्रमाणपत्र टायपिंग मराठी 30 टायपिंग इंग्रजी 30 ओळखपत्र विवाहित असल्यास प्रमाणपत्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

♦️#Forensic Lab Detailed Exam Time Table.
♦️#Forensic Lab Detailed Exam Time Table.

♦️ गणेश विसर्जन उद्यासाठी पुण्यातले बंद रस्ते.. 👉 उद्या गणेश विसर्जना निमित्त पुण्यात कोणत्या भागातील रस्ते बंद असतील याची म
♦️ गणेश विसर्जन उद्यासाठी पुण्यातले बंद रस्ते.. 👉 उद्या गणेश विसर्जना निमित्त पुण्यात कोणत्या भागातील रस्ते बंद असतील याची माहिती जाणून घ्या....

♦️ #ZP जळगाव  ग्रामसेवक निकाल..

+3
♦️#ZP गडचिरोली #mpw 👉 आरोग्य सेवक 40% निकाल.

♦️#ZP लातूर  ग्रामसेवक निकाल..

♦️ #Forensic हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

+2
♦️#ZP यवतमाळ  ग्रामसेवक निकाल

♦️ #ZP नांदेड ग्रामसेवक निकाल.

♦️ग्रामसेवक निकाल यायला सुरुवात झाली आहे.. 🔥 👉 वेबसाईट चेक करत रहा जसे जसे निकाल येतील चॅनेल वर टाकले जातील..

⚡️ RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध : ⚡️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता) ✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण ✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण ✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम ✔️परीक्षा TCS घेते ✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी ✔️पेपर मराठी मधून ✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)       ✔️गणित 30 प्रश्न       ✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न       ✔️GK 40 प्रश्न ✔️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)       ✔️ गणित 35 प्रश्न       ✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न       ✔️GK 50 प्रश्न ✔️परीक्षा फी 500 रुपये      (परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.) ✔️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी ✅मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी ✅ इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा 🔺 Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.