ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 258
订阅者
-1124 小时
-357
-15630
帖子存档
इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन 💐💐
इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन 💐💐

🛰 चंद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर उतरले...
🛰 चंद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर उतरले...

♦️#STI #PSI CUT ऑफ 2023 पूर्व
+1
♦️#STI #PSI CUT ऑफ 2023 पूर्व

#PSI ♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

#STI ♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️ वनविभाग FAQs 👉 वनविभाग भरती Update.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट-ब मुख्य परीक्षा व अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांसंदर्भातील सूचना व प्रश्नपुस्तिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका लिपिक Waiting List

👍🎯 महिलांनो, तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा 👉 आधी एक हजार रुपये शुल्क आणि आता ठेवण्यासाठी वीस रुपये.
👍🎯 महिलांनो, तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा 👉 आधी एक हजार रुपये शुल्क आणि आता ठेवण्यासाठी वीस रुपये.

♦️मृदा आणि जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती... 👉 परीक्षा TCS घेणार..
♦️मृदा आणि जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती... 👉 परीक्षा TCS घेणार..

♦️तलाठी परीक्षेत गोंधळ! अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन..
+1
♦️तलाठी परीक्षेत गोंधळ! अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन..

♦️चंद्राबाबतीत हे माहिती आहे का?
♦️चंद्राबाबतीत हे माहिती आहे का?

#Combined Exam 2023 काय ते नियोजन.. काय ते वेळापत्रक.. काय ती परीक्षा... काय ते तत्पर अधिकारी... सगळ कस OK मध्ये निवांत चाललय
#Combined Exam 2023 काय ते नियोजन.. काय ते वेळापत्रक.. काय ती परीक्षा... काय ते तत्पर अधिकारी... सगळ कस OK मध्ये निवांत चाललय....😍👍

📣 मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्
📣 मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री SanjayDRathods यांनी दिली आहे.

SIAC CET परिक्षेचे चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.खालील लिंक वापरून download करा. लिंक:- https://smbform.in/SIAC_CET_2023/index.html?r

♦️पेसा शिक्षक भरती..

♦️आजचे तलाठी परीक्षा घेण्याचे अद्यावत वेळापत्रक...
♦️आजचे तलाठी परीक्षा घेण्याचे अद्यावत वेळापत्रक...

✅♦️तलाठी 21 ऑगस्ट 2023 1st shift
✅♦️तलाठी 21 ऑगस्ट 2023 1st shift

♦️तलाठी भरती परीक्षा २०२३ जाहीर निवेदन..
♦️तलाठी भरती परीक्षा २०२३ जाहीर निवेदन..

♦️तलाठी परीक्षा बाबतीत जाहीर सूचना..
♦️तलाठी परीक्षा बाबतीत जाहीर सूचना..