Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 263
Подписчики
-1124 часа
-357 дней
-15630 день
Архив постов
8 258
🏐✅♦️आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात प्रसिद्ध...🔥
👉 एकत्रित केली आहे.
👉 एकूण जागा - १०,९४९
♦️अर्ज कालावधी:
👉 29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023
8 258
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 8170 ऐवजी 8256 पदांची भरती करण्यात येईल.
8 258
♦️ना 'पवित्र'पोर्टल सुरू ना शिक्षक भरती!
👉 शासनाकडून केवळ घोषणा : लाखो बेरोजगार टीईटीधारक प्रतीक्षेत..
8 258
♦️ कौशल्य चाचणी ( typing skill test) 2021 चे उतारे उमेदवारांच्या खात्यात आले आहेत का बघून घ्यावे. आयोगाने उपलब्ध करून दिलेले आहेत.. 🙏🧑💻🧑💻
8 258
♦️२३ ऑगस्टची नवी ओळख, 'राष्ट्रीय अंतराळ दिन'
👉 'चंद्रयान-२'ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला आता 'तिरंगा पॉईंट 'म्हणून ओळखले जाणार..🇮🇳🇮🇳
👉 चंद्रयान-30 ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉईंटला आता ''शिवशक्ती पॉईंट'' म्हणून ओळखले जाणार..
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
