ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
ZP नंदुरबार JE

विविध ZP च्या website ला वेळापत्रक आले आहे
विविध ZP च्या website ला वेळापत्रक आले आहे

♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳 👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी) 👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड
♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳 👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी) 👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..

ग्रामसेवकचे जिल्हा नुसार आलेले अर्ज Nandurbar.        →113 Dhule.                →384 Latur.                 →945 Washim                →1613 Gadchiroli.         →1698 Nagpur.              →2023 छत्रपती संभाजीनगर  →2233 Palghar              →2587 Akola                  →2933 Ahmadnagar.    →3414 Amaravati.         →3701 Parbhani            →3890 Buldhana           → 3929 Sindhudurg        →4276 Pune                   →4575 Sangali                →4587 Wardha              →4697 Bhandara           →5443 Raigad           →6600 Kolhapur             →6632 Chandrapur        →7113 Nanded               →7289 Beed                    →8868 Jalana                 →9420 Solapur               →10204 Nashik                  →11728 Jalgaon               →11837 Satara                 →13550 Yavatmal             →32306 Ratnagiri             →41145

आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍
आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍

सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीच्या सन 2024 च्या विभागीय परीक्षेसाठी अर्ज करणेबाबत.....

♦️पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी.
♦️पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी.

♦️देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये..
♦️देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये..

♦️बारावीचा निकाल जाहीर सव्वा 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. 👉 दहावीचा निकाल 27 मे रोजी.
♦️बारावीचा निकाल जाहीर सव्वा 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. 👉 दहावीचा निकाल 27 मे रोजी.

#RTO ♦️ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही.. 👉1 जुन पासुन लागू होणार नवे नियम..
#RTO ♦️ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही.. 👉1 जुन पासुन लागू होणार नवे नियम..

#ZP ♦️काही जिल्हापरिषदांच्या विविध पदांचे निकाल अजुन जाहिर केले नाही.तरी सर्वानी मिळून यासंदर्भात पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
#ZP ♦️काही जिल्हापरिषदांच्या विविध पदांचे निकाल अजुन जाहिर केले नाही.तरी सर्वानी मिळून यासंदर्भात पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

✅♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेण्याच्या हालचाली.. 👉 जुन end /जुलै पर्यंत सर्व निकाल आणि नवीन सरळस
♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेण्याच्या हालचाली.. 👉 जुन end /जुलै पर्यंत सर्व निकाल आणि नवीन सरळसेवा जाहिराती लवकर येण्यासाठी आपण लवकरात लवकर ट्विटर वॉर आणी होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू करू पुह्ना विधानसभा साठी आचारसंहिता लागेल.🙏🙏

♦️ राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते
♦️ राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते असेच उमेदवार नव्याने अर्ज करू शकतील बाकीचे नाही.❌❌ 👉 थोडक्यात सांगायचे तर ज्यांच्या कडे SEBC सर्टिफिकेट आहे आणी 38 पेक्षा जास्त वय आहे असे नव्याने applying करू शकतात. कारण त्यांना आरक्षण मुळे वयामध्ये सवलत मिळाली आहे..🙏 👉 MPSC बाबतीत अडचण असल्यास तुम्ही कोणाला विचारण्यापेक्षा आयोगाच्या 7303821822 किंवा 1800-1234-275 या नंबर वर संपर्क करू शकता.

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. 👉 मे 2024 ✅✅

♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.

♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.
♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.

♦️गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले..
♦️गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले..

♦️इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू.
♦️इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू.

#Zp ♦️पदभरती सन - 2023, जिल्हा परिषद, नाशिक “औषध निर्माण अधिकारी” पदाची गुणवत्ता यादी

♦️#HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी 1 वाजता.. 👉 निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1. mahres
♦️#HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी 1 वाजता.. 👉 निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1. mahresult.nic.in 2. http://hscresult.mkcl.org 3. www.mahahsscboard.in 4. https://results.digilocker.gov.in