Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳
👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी)
👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..
8 338
ग्रामसेवकचे जिल्हा नुसार आलेले अर्ज
Nandurbar. →113
Dhule. →384
Latur. →945
Washim →1613
Gadchiroli. →1698
Nagpur. →2023
छत्रपती संभाजीनगर →2233
Palghar →2587
Akola →2933
Ahmadnagar. →3414
Amaravati. →3701
Parbhani →3890
Buldhana → 3929
Sindhudurg →4276
Pune →4575
Sangali →4587
Wardha →4697
Bhandara →5443
Raigad →6600
Kolhapur →6632
Chandrapur →7113
Nanded →7289
Beed →8868
Jalana →9420
Solapur →10204
Nashik →11728
Jalgaon →11837
Satara →13550
Yavatmal →32306
Ratnagiri →41145
8 338
सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीच्या सन 2024 च्या विभागीय परीक्षेसाठी अर्ज करणेबाबत.....
8 338
♦️बारावीचा निकाल जाहीर सव्वा 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण.
👉 दहावीचा निकाल 27 मे रोजी.
8 338
#RTO
♦️ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही..
👉1 जुन पासुन लागू होणार नवे नियम..
8 338
#ZP
♦️काही जिल्हापरिषदांच्या विविध पदांचे निकाल अजुन जाहिर केले नाही.तरी सर्वानी मिळून यासंदर्भात पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
8 338
✅♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेण्याच्या हालचाली..
👉 जुन end /जुलै पर्यंत सर्व निकाल आणि नवीन सरळसेवा जाहिराती लवकर येण्यासाठी आपण लवकरात लवकर ट्विटर वॉर आणी होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू करू पुह्ना विधानसभा साठी आचारसंहिता लागेल.🙏🙏
8 338
♦️ राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते असेच उमेदवार नव्याने अर्ज करू शकतील बाकीचे नाही.❌❌
👉 थोडक्यात सांगायचे तर ज्यांच्या कडे SEBC सर्टिफिकेट आहे आणी 38 पेक्षा जास्त वय आहे असे नव्याने applying करू शकतात. कारण त्यांना आरक्षण मुळे वयामध्ये सवलत मिळाली आहे..🙏
👉 MPSC बाबतीत अडचण असल्यास तुम्ही कोणाला विचारण्यापेक्षा आयोगाच्या 7303821822 किंवा 1800-1234-275 या नंबर वर संपर्क करू शकता.
8 338
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
👉 मे 2024 ✅✅
8 338
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.
8 338
#Zp
♦️पदभरती सन - 2023, जिल्हा परिषद, नाशिक “औषध निर्माण अधिकारी” पदाची गुणवत्ता यादी
8 338
♦️#HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी 1 वाजता..
👉 निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
