ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 257
Подписчики
-524 часа
-407 дней
-15530 день
Архив постов
♦️तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार..
♦️तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार..

♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये
♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏

♦️#GST विभागाची पुनर्रचना सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत कार्यालयीन आदेश 👉 दि. 21 मे 2024

👨‍🎓 12 वी निकालचा निकाल जाहीर, बोर्ड नुसार निकाल खालीलप्रमाणे ✅ पुणे 94.44 टक्के ✅ नागपूर 92.12 टक्के ✅ संभाजी नगर 94.08टक्के ✅ मुंबई 91.95 (सर्वात कमी) ✅ कोल्हापूर 94.24 टक्के ✅ अमरावती 93 टक्के ✅ नाशिक 94.71 टक्के ✅ लातूर 92.36 ✅ कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)

♦️अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार..
♦️अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार..

♦️नॉर्वे स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता.
♦️नॉर्वे स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता.

♦️मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧⛈
♦️मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧⛈

♦️गौतम बुद्ध : समाज क्रांतीचे प्रणेते..
♦️गौतम बुद्ध : समाज क्रांतीचे प्रणेते..

🚨➡️संयुक्त पूर्व परीक्षा लवकर घेण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा आवश्यक आहे. 👉मागणीपत्र आलेलं असताना पण आयोग जाहिरात टाकत नाही. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Typing Test ही जुलै मध्ये होईल त्यामुळे तशी तयारी सुरू ठेवा 🧑‍💻 🖥️ ⌨️🖥️

आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍
आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍

ZP नंदुरबार JE

विविध ZP च्या website ला वेळापत्रक आले आहे
विविध ZP च्या website ला वेळापत्रक आले आहे

♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳 👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी) 👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड
♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳 👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी) 👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..

ग्रामसेवकचे जिल्हा नुसार आलेले अर्ज Nandurbar.        →113 Dhule.                →384 Latur.                 →945 Washim                →1613 Gadchiroli.         →1698 Nagpur.              →2023 छत्रपती संभाजीनगर  →2233 Palghar              →2587 Akola                  →2933 Ahmadnagar.    →3414 Amaravati.         →3701 Parbhani            →3890 Buldhana           → 3929 Sindhudurg        →4276 Pune                   →4575 Sangali                →4587 Wardha              →4697 Bhandara           →5443 Raigad           →6600 Kolhapur             →6632 Chandrapur        →7113 Nanded               →7289 Beed                    →8868 Jalana                 →9420 Solapur               →10204 Nashik                  →11728 Jalgaon               →11837 Satara                 →13550 Yavatmal             →32306 Ratnagiri             →41145

आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍
आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे.👍

सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीच्या सन 2024 च्या विभागीय परीक्षेसाठी अर्ज करणेबाबत.....

♦️पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी.
♦️पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी.

♦️देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये..
♦️देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये..

♦️बारावीचा निकाल जाहीर सव्वा 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. 👉 दहावीचा निकाल 27 मे रोजी.
♦️बारावीचा निकाल जाहीर सव्वा 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. 👉 दहावीचा निकाल 27 मे रोजी.