ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 352
订阅者
-424 小时
-267
-12830
帖子存档
♦️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक(CDCC) Answer Key आलेली आहे. 👉 लिंक : https://www.cdccrecruitment.in/dashboard/job/CLERK01

♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत. 👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा. ◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा ◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा ◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

♦️ अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर) (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत.. 👉 परीक्षा: 9 जानेवारी पासून सुरु
♦️ अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर) (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत.. 👉 परीक्षा: 9 जानेवारी पासून सुरु

♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT 👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे.. 👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..

♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/
♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

♦️ #TET अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.. 👉 निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
♦️ #TET अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.. 👉 निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.

+3
CMP Combine Test 1 Explanation.pdf2.54 KB

♦️मुंबई पोलीस लेखी परीक्षेबाबत... 👉 मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई कारागृह लेखी परीक्षा
♦️मुंबई पोलीस लेखी परीक्षेबाबत... 👉 मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई कारागृह लेखी परीक्षा बाबत. 10/01/2025 11/01/2025 12/01/2025

♦️राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध 👉 अटी वाचून घ्या..

♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 👉 190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल...
♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 👉 190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल...

♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://mpcb.gov.in/recruitment
♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://mpcb.gov.in/recruitment