ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 352
订阅者
-424 小时
-267
-12830
帖子存档
🔺⭕️UGC NET परीक्षा हॉलतिकीट जाहीर झाले... 👉 लिंक :- 👇👇👇 https://ugcnetdec2024.ntaonline.in/admitcard/index

♦️ उद्या होणाऱ्या Departmental #PSI मुख्य परीक्षा 2023 साठी सूचना.. सर्वाना परीक्षासाठी शुभेच्छा. 💐💐
♦️ उद्या होणाऱ्या Departmental #PSI मुख्य परीक्षा 2023 साठी सूचना.. सर्वाना परीक्षासाठी शुभेच्छा. 💐💐

◾️अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत चा शासन निर्णय 27 डिसेंबर 2024

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा..
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा..

सोलापूर महानगरपालिका - नियुक्ती आदेश

🚨 PSI - 2023 🚨 ◾️Total Vacancy:- 374 ◾️Ground Qualified:-203 (out off 1558) ◾️Male Qualified:- 189 (जागा- 242) ◾️Female Qualified:- 14 (जागा- 113) ▶️ग्राउंड आज संपले. ▶️कमीत कमी 171 जागा रिक्त राहू शकतात. ▶️मुलांच्या 242 जागा मात्र 189 मुले झाले शारीरिक चाचणीत पात्र (अविश्वसनीय) ▶️मुलींच्या 113 जागा मात्र 14 मुली झाल्या शारीरिक चाचणीत पात्र "शारीरिक चाचणी पात्र = फौजदार"

Rest in Peace Dr. Manmohan Singh 👏 History will be kinder to you. 🫡
Rest in Peace Dr. Manmohan Singh 👏 History will be kinder to you. 🫡

+1
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती 2024 जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2024 शैक्षणिक पात्रता: 10th / ITI / Diploma नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत. पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs अधिकृत वेबसाईट: https://www.itbpolice.nic.in/

♦️SBI PO जाहिरात.. 👉 एकूण जागा : 600

#Syllabus ♦️लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम.. 1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण ) 2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण ) 3) गणित-बुद्
#Syllabus ♦️लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम..
1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण ) 2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण ) 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी - 25 प्रश्न (50 गुण ) 4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण ) एकूण - 100 प्रश्न (200 गुण)
👉 प्रश्नांचा दर्जा - पदवी (मराठी-इंग्रजी प्रश्नांसाठी 12 वी चा दर्जा असेल)

♦️लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध.. 👉 परीक्षा TCS घेणार आहे.. 👉 पात्रता • पदवी • टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच) 👉 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध.. 👉 पात्रता - Degree + typing पाहिजे 👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.
♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध.. 👉 पात्रता - Degree + typing पाहिजे 👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी 👉 S10 पगार..सविस्तर जाहिरात दुपारपर्यंत येईल.. ✅🙏🙏 👉 31 डिसेंबर पासून अर्ज सुरु होतील..परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 वेबसाईट : https://mahakosh.maharashtra.gov.in/