Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 352
مشترکین
-424 ساعت
-267 روز
-12830 روز
آرشیو پست ها
8 352
♦️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक(CDCC) Answer Key आलेली आहे.
👉 लिंक :
https://www.cdccrecruitment.in/dashboard/job/CLERK01
8 352
♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत. 👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा. ◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा ◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा ◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP - 10:30
8 352
♦️ अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर) (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत..
👉 परीक्षा: 9 जानेवारी पासून सुरु
8 352
♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT
👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे..
👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..
8 352
♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
8 352
♦️ #TET अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे..
👉 निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
8 352
♦️मुंबई पोलीस लेखी परीक्षेबाबत... 👉 मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई कारागृह लेखी परीक्षा बाबत. 10/01/2025 11/01/2025 12/01/2025
8 352
♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
👉 190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल...
8 352
♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर..
👉 लिंक :
https://mpcb.gov.in/recruitment
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
