8 344
订阅者
-424 小时
-237 天
-12230 天
帖子存档
8 344
❤️एशिया पॉवर इंडेक्स❤️
👉काय आहे - बाह्य आक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते.
👉आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले.
👉भारताच्या वाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केले आहे.
👉गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. या यादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे. तसेच, पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे.
👉खरं तर, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया भौगोलिकदृष्ट्या आशियामध्ये नसले तरी, ते आशियातील राजकारण, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतात. त्यांच्या प्रभावामुळेच आशिया पॉवर इंडेक्समध्ये त्यांचा समावेश केला गेला आहे.
नक्की वाचा..👆👆👆👆
8 344
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 344
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
8 344
🔺⭕️अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी)यांच्या पदनामात बदल करण्यात आला असून यापुढे ही पदे , उपायुक्त तसेच सहआयुक्त म्हणून ओळखली जातील
8 344
🔺⭕️Forensic Response Sheet आज उपलब्ध होतील
👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html
8 344
निकाल जाहीर होत नसल्याने भावी अधिकारी अस्वस्थ आंदोलन करण्याचा इशारा
https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_64.html
8 344
🔰चालू घडामोडी :- 25 SEP 2024
1) दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक फार्मासिस्ट दिन' साजरा केला जातो.
2) "डॉ. हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत.
3) 'जीवन नेटुनचेझियान' आणि 'विजय सुंदर प्रशांत' या जोडीने चीनमध्ये 'हँगझो ओपन' 2024 चे विजेतेपद पटकावले आहे.
4) ग्रेटर नोएडा येथे उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते 'उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो' च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
5) आयसीसीचे माजी सीईओ हारून लोर्गट यांची यूएस नॅशनल क्रिकेट लीगचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6) भारताच्या नवीन विमान कंपनी 'शंख एअर' ला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
7) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मीडिया आणि एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने वेव्हस अॅनिमे आणि मंगा स्पर्धा सुरू केली आहे.
8) 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (AIIMS), नवी दिल्ली यांने 'इंटुटिव्ह' या तंत्रज्ञान कंपनीसोबत
सामंजस्य करार केला आहे. 9) अध्यक्ष 'द्रौपदी मुर्मू' यांनी एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम अकाउंटिंग इन्स्टिट्यूशन्सच्या 16 व्या संमेलनाचे उद्घाटन केले.
10) त्रिपुरातील 'नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा' आणि 'ऑल त्रिपुरा टायगर फोर्स' या दोन संघटनांच्या पाचशेहून अधिक दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण केले आहेmble
11) 03 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान महिला टी-20 क्रिकेट विश्वचसक स्पर्धा युएई येथे होणार आहेत.
12) मारामाडी महोत्सव (Bull Suffering) केरळ राज्यात साजरा करण्यात येतो. int
13) The Night Manager या भारतीय मालिकेला (Series) अंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे.
14) राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद सिडनी येथे होणार आहे.
15) सिडनी येथे 03 ते 08 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद होणार आहे.
16) न्यायमूर्ती एम. एस. रामचंद्र राव यांची झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
17) महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
8 344
एमपीएससीचे म्हणणे काय ? संयुक्त पूर्व परीक्षा गट- ब व गट-क कधी वाचा सविस्तर
https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_85.html
8 344
महाज्योती चा निकाल जाहीर
https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_25.html
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
