fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 672
مشترکین
-424 ساعت
-247 روز
-14130 روز
آرشیو پست ها
टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक २०२४ मध्ये कोणत्या देशाची Tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous voting

टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक २०२४ मध्ये IISC बेंगलोर कितव्या स्थानावर आहे?
Anonymous voting

ढालगाव, मेंढेगिरी, गुढेपाचगणी इ. पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous voting

जम्मू काश्मीर मध्ये सर्वात लांब पर्वतरांग कोणती?
Anonymous voting

भारतात ---- ते ----- मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात. संकलन - PS. Admin
Anonymous voting

ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान ----- असते. संकलन - PS. Admin
Anonymous voting

ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते ? संकलन - PS. Admin
Anonymous voting

ASO Joining Update

सोलापूर जिल्हा न्यायालय
लिपिक पदाच्या मुलाखतीसाठी पात्र यादी आणि वेळापत्रक..

अहमदनगर जिल्हा न्यायालय
लिपिक पदाच्या मुलाखतीसाठी पात्र यादी आणि वेळापत्रक..

नोबेल पुरस्कार.pdf1.55 MB

“नगररचना” च्या परीक्षेत गैरप्रकाराची भीती !
“नगररचना” च्या परीक्षेत गैरप्रकाराची भीती !

कसा दिवस चाललाय हे कळत पण नसेल तूला आत्ता...प्रत्येक तासाचं नियोजन बनवुन ठेवलं असशील...परीक्षेचा दिवस सारखा डोळ्यासमोर दिसत असेल तूला... काय होईल आपलं आणि कसं होईल याचा विचार दिवसभरात सारखा मनात येत असेल तुझ्या...सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे बघ..सकाळी उठल्यापासून रात्री झोपर्यंत तुझी पास होण्याची धडपड दिसतेय मला...खूप मनातून वाटत असेल तूला की कधी एकदा पास होऊन या सगळ्यातून बाहेर पडतोय...सगळ्यांना असचं वाटत असतं नेहमी कारण 2-3 वर्षांपासून अभ्यास सुरु असतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त आयुष्यात दुसरं काहीच नवीन नसतं त्यामुळे नको नको वाटायला लागतं सगळं...पण आपण पास होत नाही तोपर्यंत आपल्या मनासारखं काहीच होत नाही इथं हिचं गोष्ट खरी आहे... दिवस बदलायचे म्हंटलं की एवढं सहन तर करावचं लागतं आणि सगळं कितीही अवघड वाटतं असलं तरी त्यातून वाट आपल्यालाचं काढावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे... बाकी घेतलयस मनावर अधिकारी व्हायचं तर कशाला मागे हटायचं राव... आणि हे बघ डाव कधीही पलटता येतो यावर विश्वास ठेव फक्त आत्तापासून 5 जानेवारी च्या दुपारी 12 वाजता पेपर जमा होत नाही तोपर्यंत तलवार खाली ठेवायची नाही.. 🌿 ❤️ @रेवण..

♦️चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC) परीक्षा #Update 👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण
♦️चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC) परीक्षा #Update 👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

♦️समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. 👉 अर्ज करण्याची लिंक : http
♦️समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. 👉 अर्ज करण्याची लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशन ◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. ◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी ◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन ◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी) ◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी) ◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी. ▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश फक्त अभ्यास करू नका कुठंतरी Admission घ्या एखादी Extra डिग्री पण होईल अभ्यासासोबतच....
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश फक्त अभ्यास करू नका कुठंतरी Admission घ्या एखादी Extra डिग्री पण होईल अभ्यासासोबतच....(शक्य असेल त्यांनीच घ्या )

विदर्भातील तीन संशोधकांनी 'क्लेइंथस' वंशाच्या वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. ही प्रजाती कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Anonymous voting

प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting