8 356
订阅者
-524 小时
-267 天
-12730 天
帖子存档
8 356
♦️2 Year #BEd CET EXAM
Hall Tickets आलेत. चेक करा सर्वांनी
Text masaage किंवा इमेल आपल्या प्रोफाइल open करून पहा..
👉 लिंक:
https://admitcard.mhexam.com/MAH-BED-A1B2C3D4/
8 356
मिलिटरी भरती/ UGC Net/MH Set /MBA या सर्व तयारीसाठी महाज्योती देतीय तब्बल ₹72000 सहा महिने कोचिंग फ्री तर त्या फॉर्म भरण्याची मुदतवाढ देण्यात 31/03/2025 करण्यात आली आहे कोणी फ्रॉम भरायचे राहिले असेल तर भरून टाका लवकरात लवकर खालील लिंक ला क्लिक करा आणि सर्व काही जाणून घ्या...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇 मिलिटरी ट्रेनिंग साठी 👇👇
https://youtu.be/9NBhqG_hoEU
👇👇UGC Net MH Set साठी 👇👇
https://youtu.be/rZ_7SGjIwfQ
👇👇MBA Cet Exam साठी 👇👇
https://youtu.be/ebL6VOJvMt4
सर्व माहिती दिली आहे योजनेच्या लाभापासून ते फ्रॉम कसा भरायचा आहे ते पण...
त्यामुळे लवकरात लवकर फ्रॉम भरून टाका शिक्षण पात्रतेनुसार आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना पण पाठवा
धन्यवाद🙏❤️
8 356
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 2025 परीक्षासाठी परीक्षा योजना
8 356
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जाहिरात आली.. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 तारीख पण आली.. 👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी परीक्षा फॉर्म : 28 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान भरू शकता... 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान फॉर्म भरू शकता... 🙏🙏
8 356
राज्यसेवा मुख्य 26 एप्रिल 2025 पासूनच..
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - अधिसूचना
👉 मुख्य परीक्षा दिनांक - 26,27,28 एप्रिल 2025
8 356
🔷 विरुद्धार्थी शब्द
● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
● सुसंगत x विसंगत
● तप्त x थंड
● धर्म x अधर्म
● सनाथ x अनाथ
● सशक्त x अशक्त
● कीर्ती x अपकीर्ती
● ऐच्छिक x अनैच्छिक
● गुण x अवगुण
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● कल्याण x अकल्याण
● ज्ञात x अज्ञात
● सत्कर्म x दुष्कर्म
● खरे x खोटे
8 356
♦️नागपूर महानगरपालिका..
👉 हॉलतिकीट लिंक 👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
8 356
#MPSC #FAQ
♦️#MPSC चे प्रोफाइल तयार करण्यापासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या #PDF मध्ये दिलेले आहे.
👉 #PDF SAVE असुद्या तुमच्या MPSC तयारीच्या काळात..
8 356
➡️ लिपिक टंकलेखक 2023.....
20-22 मार्च पर्यंत आयोग तात्पुरती निवड यादी जाहीर करण्याची शक्यता आहे
त्यानंतर Opting Out साठी साधारणतः 7 दिवसांचा वेळ मिळेल.
8 356
🔶🔷🔶🔷🔶🔷
#MPSC ने जाहीर केल्याप्रमाणे
1 डिसेंबर रोजी पार पडलेल्या परीक्षेत ज्यांनी जुन्या प्रवेशपत्रा नुसार परीक्षा दिली त्यांना निकालातून वगळण्यात आले आहे.
यानुसार काही प्रश्न अनुत्तरित राहतात जे अतिशय गंभीर आहेत.
👉 जुने व नवे exam center वेगवेगळे होते,
मग जुन्या परीक्षा केंद्रावर परीक्षा कसे काय देता आली ??
👉 जर एखाद्याने जुन्या प्रवेश पत्रानुसार परीक्षा दिली तर त्याच जागेवर नवीन प्रवेशप्रत्रकानुसार ज्यांचा seat number होता ते कुठे होते ?
👉 किंवा जुन्या नुसार परीक्षा दिली पण त्या लोकांचे जे नवीन प्रवेशपत्रकानुसार
असलेल्या परीक्षा केंद्रावर त्यांच्या ऐवजी कोण बसले होते ?
की त्या जागी सुद्धा असेच जुने प्रवेशपत्रका नुसार अजून कुणी बसले होते ????की त्या जागेला absent कॅटेगरी त टाकलं ?????
👉 मुळात सर्व checking पार पडत असेल तर ह्या गोष्टी अशक्य होतात,
पण झाल्या तर आहेतच.
👉 इतका गंभीर प्रकार घडलाच कसे काय ??
जर #MPSC ला हे गंभीर वाटत् नसेल तर मग त्यांना निकालातून का वगळले ??
1 डिसेंबर लाच हा प्रकार उघडकीस का आला नाही ?
👉 मुलांची पण कमालच वाटते
नव्याने generate झालेले admit card ची print out घेऊन त्यानुसारच
परीक्षा केंद्रावर जाणे अपेक्षित व अनिवार्य होते.
मग जुने प्रवेशपत्र वापरण्याचे प्रयोजनच काय असेल??
👉
आपला निकाल आला /गेला
मग आता आपल्याला काय करायचं
ह्याच असे वाटत असेल तर नक्कीच
मोठी चुक ठरेल
विषय गंभीरपणे घेण्याचा आहे,तो त्याच पद्धतीने घ्यायला हवा.
👉 100 पेक्षा जास्त दिवस यावर
#MPSC कडून एक शब्द देखील का आला नाही ?
#SpardhaAndolanBaliram
8 356
मिलिटरी भरती/ UGC Neet/MH Set /MBA या सर्व तयारीसाठी महाज्योती देतीय तब्बल ₹72000 सहा महिने कोचिंग फ्री आजची last दिनांक आहे कोणी फ्रॉम भरायचे राहिले असेल तर भरून टाका लवकरात लवकर खालील लिंक ला क्लिक करा आणि सर्व काही जाणून घ्या...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇 मिलिटरी ट्रेनिंग साठी 👇👇
https://youtu.be/9NBhqG_hoEU
👇👇UGC Net MH Set साठी 👇👇
https://youtu.be/rZ_7SGjIwfQ
👇👇MBA Cet Exam साठी 👇👇
https://youtu.be/ebL6VOJvMt4
सर्व माहिती दिली आहे योजनेच्या लाभापासून ते फ्रॉम कसा भरायचा आहे ते पण...
त्यामुळे लवकरात लवकर फ्रॉम भरून टाका शिक्षण पात्रतेनुसार आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना पण पाठवा
धन्यवाद🙏❤️
8 356
मिलिटरी भरती/ UGC Neet/MH Set /MBA या सर्व तयारीसाठी महाज्योती देतीय तब्बल ₹720000 सहा महिने कोचिंग फ्री आजची last दिनांक आहे कोणी फ्रॉम भरायचे राहिले असेल तर भरून टाका लवकरात लवकर खालील लिंक ला क्लिक करा आणि सर्व काही जाणून घ्या...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇 मिलिटरी ट्रेनिंग साठी 👇👇
https://youtu.be/9NBhqG_hoEU
👇👇UGC Neet MH Set साठी 👇👇
https://youtu.be/rZ_7SGjIwfQ
👇👇MBA Cet Exam साठी 👇👇
https://youtu.be/ebL6VOJvMt4
सर्व माहिती दिली आहे योजनेच्या लाभापासून ते फ्रॉम कसा भरायचा आहे ते पण...
त्यामुळे लवकरात लवकर फ्रॉम भरून टाका शिक्षण पात्रतेनुसार आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना पण पाठवा
धन्यवाद🙏❤️
8 356
♦️सरळसेवा नियुक्ती “अन्न सुरक्षा अधिकारी” गट ब.. 👉 अन्न व औषध प्रशासकीय सेवा 2023 नियुक्ती..
8 356
स्व प्रमाणित करताना चुकीची माहिती भरली की अशी कारवाई केली जाते..!
TET घोटाळा समन्वय समिती ने बाहेर काढला होता यातील काही उमेदवार अशी खोटी माहिती भरून जॉईन झाले होते. त्यांच्यावर कारवाई होत आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
