ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
7 696
订阅者
-224 小时
-317 天
-15530 天
帖子存档
♦️ जागतिक डेंगू दिन विशेष 👉 16 मे..
♦️ जागतिक डेंगू दिन विशेष 👉 16 मे..

♦️नागपूर महानगरपालिका Normalisation Score 👉 लिंक : https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023
♦️नागपूर महानगरपालिका Normalisation Score 👉 लिंक : https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५  या ३ महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे...

✔️ लाडकी बहीण योजना - सध्या पुन्हा  चर्चेत आहे.❤️‍🔥 👍 लाडक्या बहिणीना आता 40000 रुपयांच्या पर्यंत कर्ज भेटणार आहे. त्याचे हप्ते - लाडकी बहीण योजनेचच्या 1500 मधून कापून घेतले जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा💯 ✅ लाडक्या बहिणी reaction दया 😍

♦️#GMC कोल्हापूर गट-ड सरळसेवा परीक्षा दिनांक तसेच परिक्षा प्रवेशपत्र.. 👉 डाऊनलोड करण्याची लिंक : https://ibpsonline.ibps.in/
♦️#GMC कोल्हापूर गट-ड सरळसेवा परीक्षा दिनांक तसेच परिक्षा प्रवेशपत्र.. 👉 डाऊनलोड करण्याची लिंक : https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/oecla_may25/login.php?appid=fb28654851e925a3f34b0617b8af22f2

🎉 UPSC PRELIMS 2025 ADMIT CARD 🌟 UPSC परीक्षेचे हॉलतिकीट आले आहेत! 👇👇👇 https://upsconline.gov.in/eadmitcard/admitcard_csp_2025/

☝️ All समाजकल्याण निकाल 👉समाजकल्याण विभागाचे नॉर्मलायझेशन स्कोअर कार्ड. जॉईन: @mpscupdated

♦️Higher grade Stenographer .जॉईन: @mpscupdated

♦️Lower grade Stenographer. जॉईन: @mpscupdated

♦️Steno typist Result. जॉईन: @mpscupdated

☝️ समाजकल्याण निकाल .. 👉समाजकल्याण विभागाचे नॉर्मलायझेशन स्कोअर कार्ड. जॉईन: @mpscupdated

♦️Warden Superintendent Female Result जॉईन: @mpscupdated

♦️Senior Social welfare inspector Result जॉईन: @mpscupdated

♦️Social welfare inspector Result जॉईन: @mpscupdated

♦️ Warden Superintendent. जॉईन: @mpscupdated

Group C अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल..
Group C अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल..

♦️ मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशी बाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला..
♦️ मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशी बाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला..

♦️Railway #NTPC EXAM DATES 👉 5 जून ते 23 जून 2025
♦️Railway #NTPC EXAM DATES 👉 5 जून ते 23 जून 2025

*🛑 मे दिनविशेष :-* 1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन 3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन 8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस 11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 15 मे - जागतिक कुटुंब दिन 21 मे - दहशतवाद विरोधी दिन 21 मे - जागतिक चहा दिन 22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 24 मे - राष्ट्रकुल दिन 31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन