7 710
订阅者
-524 小时
-357 天
-15930 天
帖子存档
7 710
♦️#GMCH लातूर हॉलतिकीट उपलब्ध..
👉 हॉलतिकीट लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html
7 710
♦️नवी मुंबई महानगरपालिका 3rd Response Sheet Live झाली आहे. सर्वांनी एकदा चेक करून घ्या.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
7 710
♦️पुणे एमपीएससीच्या आंदोलन प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाची नोटिस..🙄
👉 सविस्तर बातमी : CLICK HERE
7 710
+3
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 🔥
♦️Engineering वाल्या विविध संघटना यांनी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ला पाठिंबा दिला आहे खाली पुरावे देऊन.. धन्यवाद 🙏🙏
हे फक्त काही पुरावे आहेत.... अभियांत्रिकी उमेदवारांकडे यापेक्षा अनेक पुरावे आहेत.....!
आमच्या उमेदवारांच्या पोस्ट काही मार्कने गेलेल्या आहेत.....!
आजही ८० पेक्षा जास्त उमेदवार माननीय उच्च न्यायालयात आहेत... त्यांची बाजू कोण ऐकणार....?
#Mission_objective
🔴थोड्याच वेळात विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे साहेब यांचे अहिल्या अभ्यासिका येथील ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आंदोलन येथे आगमन होत आहे 🔥🔥
7 710
😡😡😡अनेक Telegram Channels वाल्यांना पैशाची पाकिटे पोचलेली दिसताय ,
😡😡😡जे MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचे र देखील बोलत नाहीत ,
😡😡😡परंतु ज्या मुद्द्यांबद्दल पैशाची पाकिटे भेटली ते मात्र न विसरता बोलता ,
😡😡😡ज्या MPSC विद्यार्थांच्या जीवावर तुमचे Telegram Channels मोठे झालेत ,
😡😡😡त्यांचे Problems मांडायला तुम्हाला वेळ नाही.
😡😡😡आम्हास चांगलेच ठाऊक आहे तुमचा कोणता सत्ताधारी बाप तुम्हाला पैसे पुरवतो ,
😡😡😡तुमच्या पेक्षा देहव्यवसाय करणारी वेश्या सुद्धा जास्त ईमानदार आहे.
😡😡😡सबका हिसाब होगा.
7 710
♦️ महाज्योती परीक्षा वेळापत्रक..
👉 दिनांक: 7,8,9 ऑक्टोबर 2026
👉 हॉल तिकीट आलेले आहेत..
👉 महाज्योती Admit Card Download Link
https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
7 710
MPSC विद्यार्थी आंदोलन पुणे विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही |रोहित...
https://youtube.com/watch?v=npibD6IW2tg&si=gij3SXJBpcARQYjd
7 710
तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नायब तहसलिदार संवर्गात भरती करण्यासंदर्भात बैठक. 👍👍
7 710
♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत यादीत निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांचे मनपूर्वक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐 निवड यादी जाहीर झाली आहे.
7 710
♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत आदिवासी विकास विभाग ची एकत्रित निवड यादी.
7 710
♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत जिल्हा परिषद ची एकत्रित निवड यादी.
7 710
♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत खाजगी संस्था ची एकत्रित निवड यादी.
7 710
♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत शासकीय विद्यानिकेतन ची एकत्रित निवड यादी.
