Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر7 968
مشترکین
-624 ساعت
-367 روز
-14630 روز
آرشیو پست ها
7 966
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
🔥अंतिम तारीख - 31 जुलै 2026
7 966
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
7 966
काल मुख्य परीक्षेत विचारलेला हा प्रश्न..!!
वसंतराव नाईक वस्ती विकास योजना अनेकांच्या वाचनात आली नसेल पण प्रश्न काळजीपूर्वक वाचला तरी आपण उत्तरापर्यंत पोहचू शकतो.
पर्याय क्रमांक 1. आदिवासी विकास विभाग जो आदिवासी घटकासाठी काम करत असल्याचे स्पेशल नमूद केले आहे.
पर्याय क्र. 2. अल्पसंख्यांक विभाग आणि औकाफ मंत्रालय म्हणजेचं हा विभाग अल्पसंख्यांक समुदायासाठी स्थापन केला असल्याचे नमूद आहे.
पर्याय क्र. 3. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग हा विभाग देखील विशिष्ट उद्देशासाठी स्थापन केला असल्याचे दिसते.
पर्याय क्र.4.सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यामध्ये कोणत्याही ठराविक घटकाचा उल्लेख आढळून येत नाही.त्यामुळे आपण या उत्तराकडे जायला हवं.
1-2 वर्षातले आयोगाचे पेपर आपण पाहिले तर असं लक्षात येतंय की बरेच प्रश्न हे आपले सर्वसाधारण ज्ञान तपासण्यासाठी तयार केले जात आहेत. असे प्रश्न सहसा आपण वाचत असलेल्या पुस्तकात आढळून येतं नाहीत.या बाजूनेही आपल्याला काम करायला हवं.🙏🏻❤️
@रेवण..
7 966
♦️मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सरांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार 13 जुलै 2026 संध्या. 5:30 वाजताची वेळ दिली आहे 👉 #MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या यासह इतर सर्व मागण्यांचा प्रस्ताव मा. सचिवांकडे अगोदरच पाठवला आहे या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे.. #forwarded 🙏
7 966
'संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा...
!! यशस्वी भव: !!
💐💐💐💐💐💐
7 966
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)परीक्षा
हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे..
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
7 966
♦️High Court Clerk Cut Off.🌿🌳🌳🌳🌳🌳
Mumbai 67
Aurangabad 69
Nagpur 70
👉 Ratio कमी केल्यामुळे कट Off वाढला..🔴🔴
Now,1:7 घेतले आहेत.
मागील वर्षी 1:10 होता.
7 966
♦️मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
👉 मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
👉 मुंबई मेरिट 67
7 966
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा बाबतीत booklet.
👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. #PDF वाचून घ्या.. 🙏🙏
7 966
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
👉 परीक्षा दिनांक : 8 व 9 जुलै 2026...
👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. नेगेटिव्ह मार्किंग नाही.. 5 पर्याय आहेत.. 🙏🙏
7 966
जे पण विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत त्यांनी तिथे नक्की जा.
फक्त सर्व गोष्टी संविधानिक मार्गाने करा, बऱ्याचदा गर्दी दिसल्यावर आपण भावनांमध्ये वाहून जातो, तसं होऊ देऊ नका.
आपल्याला किंवा ज्यांनी आंदोलनाची जबाबदारी उचलली आहे अशा व्यक्तींना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.
शिक्षणाची खरी ताकद ही जागृतता आहे, हे दाखवून द्या.
Best of Luck
अनिकेत पाटील.
7 966
♦️ उदयाच्या आंदोलन ची पोलीस परमिशन.. सर्वांनी नक्की उपस्थित राहा.. 👉 ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर. 👉 वेळ:- सकाळी 10.00 ते 1.00
7 966
एक गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन परीक्षा आणि Normalisation यामध्ये गुणवत्तेला कुठेही न्याय दिसत नाही.आधीच आमच्या अडचणी कमी नाहीत त्यात ऑनलाईनचा मुद्दा घेऊन आलात. आम्ही अभ्यास करायचा की महिना सरला की पुढच्या महिन्यात कसे पैसे येतील याचा विचार करायचा??की सारखं रस्त्यावर येऊन बसायचं?? आधीच आमचा जीव आहे त्या परिस्थितीने घाईला आला आहे. व्यवसाय करायचा विचार केला तर भांडवल नाही. खाजगी नोकरी मिळतं नाही, मिळाली तर 10-12 हजारापेक्षा जास्त पगार नाही त्यामुळे जास्त भांडवल न लावता मेंदूचा वापर करून सरकारी नोकरी मिळवता येऊ शकते या एका आशेवर आम्ही Mpsc कडे वळालो. एक विश्वासहार्य संस्था म्हणून आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आजही प्रचंड विश्वासाने पाहतो. आमचं-आमचं ऑफलाईनचं बरं आहे आणि ते आम्हाला परत करा. ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे नको त्या शंकेचा किडा सारखा आम्हाला त्रास देतं राहिलं.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले अधिकारी महाराष्ट्र चालवतात आणि महाराष्ट्र चालवायचा असेल तर तेवढीच गुणवत्ता असणारे अधिकारी तयार व्हायला हवेत. ऑनलाईन परीक्षा आणि Normalisation मुळे गुणवत्ता ठेचून मारली जातेय. पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला 'तुकाराम मुंडे' हवे असतील तर ऑफलाईन परीक्षा घ्या. ऑनलाईन परीक्षेमधून 'तुकाराम मुंडे' घडणे कठीणचं..!!❤️🙏🏻
@रेवण..
