ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
7 957
المشتركون
-524 ساعات
-377 أيام
-15030 أيام
أرشيف المشاركات
photo content

♦️#Ldcc selection list... 👉 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निकाल..

♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करू
♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या.🙏🙏 पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल.. 🙏🙏 👉 त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही.. धन्यवाद आयोग.. 🙏

+8
MPSC Group C Mains Syllabus

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconli
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login 🔥अंतिम तारीख - 31 जुलै 2026

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

काल मुख्य परीक्षेत विचारलेला हा प्रश्न..!! वसंतराव नाईक वस्ती विकास योजना अनेकांच्या वाचनात आली नसेल पण प्रश्न काळजीपूर्वक वा
काल मुख्य परीक्षेत विचारलेला हा प्रश्न..!! वसंतराव नाईक वस्ती विकास योजना अनेकांच्या वाचनात आली नसेल पण प्रश्न काळजीपूर्वक वाचला तरी आपण उत्तरापर्यंत पोहचू शकतो. पर्याय क्रमांक 1. आदिवासी विकास विभाग जो आदिवासी घटकासाठी काम करत असल्याचे स्पेशल नमूद केले आहे. पर्याय क्र. 2. अल्पसंख्यांक विभाग आणि औकाफ मंत्रालय म्हणजेचं हा विभाग अल्पसंख्यांक समुदायासाठी स्थापन केला असल्याचे नमूद आहे. पर्याय क्र. 3. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग हा विभाग देखील विशिष्ट उद्देशासाठी स्थापन केला असल्याचे दिसते. पर्याय क्र.4.सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यामध्ये कोणत्याही ठराविक घटकाचा उल्लेख आढळून येत नाही.त्यामुळे आपण या उत्तराकडे जायला हवं. 1-2 वर्षातले आयोगाचे पेपर आपण पाहिले तर असं लक्षात येतंय की बरेच प्रश्न हे आपले सर्वसाधारण ज्ञान तपासण्यासाठी तयार केले जात आहेत. असे प्रश्न सहसा आपण वाचत असलेल्या पुस्तकात आढळून येतं नाहीत.या बाजूनेही आपल्याला काम करायला हवं.🙏🏻❤️ @रेवण..

♦️मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सरांनी  पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार 13 जुलै 2026 संध्या. 5:30 वाजताची वेळ दिली आहे 👉 #MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या यासह इतर सर्व मागण्यांचा प्रस्ताव मा. सचिवांकडे अगोदरच पाठवला आहे या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे.. #forwarded 🙏

'संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा... !! यशस्वी भव: !! 💐💐💐💐💐💐

♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

photo content

♦️रात्री 1:37 AM वाजता हिंगोली/ नांदेड मध्ये 4.4 रिस्टर चे भूकंपाचे धक्के...
♦️रात्री 1:37 AM वाजता हिंगोली/ नांदेड मध्ये 4.4 रिस्टर चे भूकंपाचे धक्के...

♦️RRB Group-D 2025 Application Status Notice 👉 Live From Tomorrow 👉 वेबसाईट : rrbapply.gov.in
♦️RRB Group-D 2025 Application Status Notice 👉 Live From Tomorrow 👉 वेबसाईट : rrbapply.gov.in

♦️High Court Clerk Cut Off.🌿🌳🌳🌳🌳🌳 Mumbai 67 Aurangabad 69 Nagpur 70 👉 Ratio कमी केल्यामुळे कट Off वाढला..🔴🔴 Now,1:7 घेतले आहेत. मागील वर्षी 1:10 होता.

♦️औरंगाबाद टायपिंग सिलेक्ट लिस्ट... 👉 मेरिट 69

+1
♦️मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध.. 👉 मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट... 👉 मुंबई मेरिट 67

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा बाबतीत booklet. 👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. #PDF वाचून घ्या.. 🙏🙏

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 👉 परीक्षा दिनांक : 8 व 9 जुलै 2026... 👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. नेगेटिव्ह मार्किंग ना
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 👉 परीक्षा दिनांक : 8 व 9 जुलै 2026... 👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. नेगेटिव्ह मार्किंग नाही.. 5 पर्याय आहेत.. 🙏🙏

♦️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रिक्त पदे माहिती मागितलेली आहे.

🔥 EXAM POSTPONED 🔥
🔥 EXAM POSTPONED 🔥