ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 115
订阅者
-124 小时
-67
-3930
帖子存档
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of 'PULSE - Platform for Unified Learning, Skills, Health and Education' at the hands of CM Devendra Fadnavis. Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, MoS Madhuri Misal, and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पल्स – प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन' चे उदघाटन. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'पल्स - प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन' का उदघाटन। इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.40am | 27-3-2026📍BKC, Mumbai | स. ११.४० वा. | २७-३-२०२६📍बीकेसी, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Pulse2026

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕑 2.02pm | 27-3-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/wTEwIBq1zp4?si=GoHtPbZtSqHtK2Io https://www.facebook.com/100044197187974/videos/1183647660357696 https://x.com/Dev_Fadnavis/status/2037447768978141689?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Standing by Its People, Through Every Situation Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Government of India has once again demonstrated its unwavering commitment to the welfare of its citizens, even amidst rising global fuel prices triggered by the ongoing crisis in West Asia. The excise duty on petrol has been reduced from ₹13 to ₹3, while the ₹10 duty on diesel has been completely removed. This decisive action reflects both foresight and compassion. While fuel prices have surged drastically across the world with Southeast Asia and Africa seeing hikes of up to 50%, North America around 30%, and Europe approximately 20%, India stands out as a rare exception. By absorbing the impact of global volatility, India has ensured stable domestic fuel prices, protecting citizens from additional financial burden. Thank you, Hon PM Narendra Modi Ji, for this decisive and people-centric initiative that brings meaningful relief to millions across the country. जनहित प्रथम! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत सरकारने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढत असतानाही, आपल्या जनतेच्या हिताची अटळ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ₹13 वरून ₹3 प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे, तसेच डिझेलवरील ₹10 प्रति लिटरचे शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहे. हा निर्णय दूरदृष्टी आणि जनकल्याणाबाबत संवेदनशीलता दर्शवणारा आहे. जगभरात आज इंधनाचे दर वाढले आहेत, आग्नेय आशियातील देशांमध्ये 30-50%, उत्तर अमेरिकेत सुमारे 30%, युरोपमध्ये 20% आणि आफ्रिकेत जवळपास 50% दरवाढ झाली आहे. या परिस्थितीत भारत हा एक उल्लेखनीय अपवाद ठरला आहे. जागतिक अस्थिरतेचा प्रभाव स्वतः झेलत, भारताने देशांतर्गत इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत आणि नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भारापासून सुरक्षित ठेवले आहे. देशातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा देणाऱ्या या निर्णायक आणि जनहितैषी उपक्रमाबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मन:पूर्वक आभार. #Maharashtra

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पल्स 2026 – ग्लोबल फ्युचर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थकेअर' येथे प्रदर्शनाची पाहणी केली व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची माहिती घेतली. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Pulse2026

Full_Speech_Inauguration_of_'PULSE_2026',Mumbai_27_03_2026.mp423.46 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Inauguration of 'PULSE 2026' 🕧 12.33pm | 27-3-2026📍BKC, Mumbai. #Maharashtra #Mumbai #PULSE2026 https://www.youtube.com/live/OiV96uIytHQ?si=A9ToGWwmL8mfCUvE https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/969834712382910 https://x.com/Dev_Fadnavis/status/2037425226968076476?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ Special moments from the day, highlighting the message of equality and unity, inspired by the timeless ideals of Prabhu Shri Ram. प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून समता आणि एकतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! (नागपूर | 26-3-2026) #Maharashtra #Nagpur #RamNavami #JaiShriRam

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Inauguration of 'PULSE 2026' | Mumbai https://www.youtube.com/live/OiV96uIytHQ?si=EaASzXVhrjI9_rGd