Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 117
مشترکین
-324 ساعت
-47 روز
-3730 روز
آرشیو پست ها
4 115
CMO Maharashtra Tweets:
🔸Inauguration of 'PULSE - Platform for Unified Learning, Skills, Health and Education' at the hands of CM Devendra Fadnavis.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, MoS Madhuri Misal, and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पल्स – प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन' चे उदघाटन.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'पल्स - प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन' का उदघाटन।
इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕦 11.40am | 27-3-2026📍BKC, Mumbai | स. ११.४० वा. | २७-३-२०२६📍बीकेसी, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Pulse2026
4 115
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕑 2.02pm | 27-3-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/wTEwIBq1zp4?si=GoHtPbZtSqHtK2Io
https://www.facebook.com/100044197187974/videos/1183647660357696
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037447768978141689?s=20
4 115
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Standing by Its People, Through Every Situation
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Government of India has once again demonstrated its unwavering commitment to the welfare of its citizens, even amidst rising global fuel prices triggered by the ongoing crisis in West Asia. The excise duty on petrol has been reduced from ₹13 to ₹3, while the ₹10 duty on diesel has been completely removed. This decisive action reflects both foresight and compassion.
While fuel prices have surged drastically across the world with Southeast Asia and Africa seeing hikes of up to 50%, North America around 30%, and Europe approximately 20%, India stands out as a rare exception. By absorbing the impact of global volatility, India has ensured stable domestic fuel prices, protecting citizens from additional financial burden.
Thank you, Hon PM Narendra Modi Ji, for this decisive and people-centric initiative that brings meaningful relief to millions across the country.
जनहित प्रथम!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत सरकारने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढत असतानाही, आपल्या जनतेच्या हिताची अटळ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ₹13 वरून ₹3 प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे, तसेच डिझेलवरील ₹10 प्रति लिटरचे शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहे. हा निर्णय दूरदृष्टी आणि जनकल्याणाबाबत संवेदनशीलता दर्शवणारा आहे.
जगभरात आज इंधनाचे दर वाढले आहेत, आग्नेय आशियातील देशांमध्ये 30-50%, उत्तर अमेरिकेत सुमारे 30%, युरोपमध्ये 20% आणि आफ्रिकेत जवळपास 50% दरवाढ झाली आहे. या परिस्थितीत भारत हा एक उल्लेखनीय अपवाद ठरला आहे. जागतिक अस्थिरतेचा प्रभाव स्वतः झेलत, भारताने देशांतर्गत इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत आणि नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भारापासून सुरक्षित ठेवले आहे.
देशातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा देणाऱ्या या निर्णायक आणि जनहितैषी उपक्रमाबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मन:पूर्वक आभार.
#Maharashtra
4 115
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पल्स 2026 – ग्लोबल फ्युचर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थकेअर' येथे प्रदर्शनाची पाहणी केली व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची माहिती घेतली. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली.
यावेळी यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Pulse2026
4 115
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration of 'PULSE 2026'
🕧 12.33pm | 27-3-2026📍BKC, Mumbai.
#Maharashtra #Mumbai #PULSE2026
https://www.youtube.com/live/OiV96uIytHQ?si=A9ToGWwmL8mfCUvE
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/969834712382910
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037425226968076476?s=20
4 115
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥
Special moments from the day, highlighting the message of equality and unity, inspired by the timeless ideals of Prabhu Shri Ram.
प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून समता आणि एकतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!
(नागपूर | 26-3-2026)
#Maharashtra #Nagpur #RamNavami #JaiShriRam
4 115
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration of 'PULSE 2026' | Mumbai
https://www.youtube.com/live/OiV96uIytHQ?si=EaASzXVhrjI9_rGd
