Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 264
Подписчики
-124 часа
-67 дней
-3930 день
Архив постов
4 268
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Pulse 2026: Pioneering Future-Ready Healthcare in Maharashtra
Inaugurated ‘PULSE – Platform for Unified Learning, Skills, Health and Education’ in Mumbai, marking a significant step towards building a future-ready healthcare ecosystem in Maharashtra. Our focus is clear, ensuring every citizen has access to affordable, high-quality healthcare within a 5 to 8-kilometre radius of their home. By strengthening primary care and creating seamless referral linkages, we are working to ensure that geography is no longer a barrier to timely treatment.
Partnerships with Wadhwani AI are integrating AI in tuberculosis control and maternal health, while medical education is being expanded with more PG seats, research, and global collaborations to prepare future-ready doctors. Specialised cancer care is advancing through the three-tier 'MahaCare model', and telemedicine platforms like 'eSanjeevani' are bridging the urban-rural gap. The proposed 'Indian Institute of Public Health' in Nagpur will strengthen evidence-based policymaking.
Moving towards Viksit Maharashtra 2047, the 'Maharashtra Declaration' emerging from this conclave will guide us in our commitment to accessible healthcare, advanced medical education, and a future-ready health ecosystem
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Sunetratai Pawar, Minister Mangal Prabhat Lodha ji, MoS Madhuritai Misal, and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #Pulse2026
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037495367688954342?s=20
4 268
CMO Maharashtra Tweets:
पल्स 2026 —आरोग्य क्षेत्रातील नव्या परिवर्तनाचा राजमार्ग!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे 'पल्स – प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन' चे उदघाटन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'पल्स' या परिषदेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेच्या पुढील दशकाची दिशा निश्चित होणार आहे. आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये गुणवत्ता, सातत्य आणि परवडणारी सेवा यांचा प्रभावी समावेश करण्यावर या माध्यमातून भर देण्यात येत आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या तज्ज्ञांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश आणि जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात नवे परिवर्तन घडेल. आरोग्य क्षेत्रातील बदल आता पर्याय नसून काळाची गरज बनली असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरापासून 5 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून क्षयरोग नियंत्रण, मातृ-शिशू आरोग्य आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कर्करोग उपचारासाठी 'महाकेअर (MahaCare)' या तीन स्तरांच्या मॉडेलची अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्हास्तरावर निदान, प्रादेशिक स्तरावर उपचार आणि उच्चस्तरीय केंद्रांमध्ये प्रगत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टेलिमेडिसिन आणि ई-संजीवनी सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचत आहे. नागपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ स्थापन करण्याचा प्रस्ताव असून सार्वजनिक आरोग्य, संशोधन आणि धोरणात्मक नियोजनासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राकडे वैद्यकीय वेलनेस पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असून 'विकसित महाराष्ट्र 2047' च्या दृष्टीने आरोग्य क्षेत्र हे सामाजिक जबाबदारीसोबतच गुंतवणूक, नवनिर्मिती आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात भविष्याची वाट पाहणार नाही, तर ते भविष्य स्वतः घडवत नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Pulse2026
4 268
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार.
पीड़ित महिलाओं के वीडियो सोशल मीडिया पर अपलोड करने वालों पर आपराधिक कार्रवाई होगी।
(मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 268
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
लॉकडाऊन लागणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल.
केंद्र सरकार ने यह स्पष्ट किया है कि लॉकडाउन नहीं लगने वाला है। सोशल मीडिया पर अफवाह फैलाने वालों पर आपराधिक कार्रवाई की जाएगी।
(मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 268
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा भार ऑईल कंपन्या व केंद्र सरकार उचलणार आहे. या निर्णयाबद्दल केंद्र सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मन:पूर्वक आभार!
कच्चे तेल की बढ़ी हुई कीमतों का भार अब तेल कंपनियां और केंद्र सरकार वहन करेंगी। इस निर्णय के लिए केंद्र सरकार और मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इनका मनपूर्वक आभार!
(मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 268
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे 'ई-रुग्णवाहिके'चे लोकार्पण केले.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #LTMGHospital
4 268
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chaired a roundtable meeting by USISPF at 'PULSE 2026' on the theme ‘Future Ready Healthcare and Skilling Ecosystem for India: Leveraging Technology and Government – Industry Collaborations.'
DCM Sunetra Ajit Pawar, MoS Madhuri Misal and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘पल्स 2026’ येथे USISPF तर्फे आयोजित ‘फ्युचर रेडी हेल्थकेअर अँड स्किलिंग इकोसिस्टम फॉर इंडिया: लेव्हरेजिंग टेक्नॉलॉजी अँड गव्हर्नमेंट–इंडस्ट्री कोलॅबोरेशन्स’ या विषयावर राउंडटेबल बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'पल्स 2026' में USISPF द्वारा आयोजित 'फ्यूचर रेडी हेल्थकेअर एंड स्किलिंग इकोसिस्टम फॉर इंडिया: लेवरेजिंग टेक्नोलॉजी एंड गवर्नमेंट-इंडस्ट्री कोलैबोरेशन्स' इस विषय पर राउंडटेबल बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕐12.55pm | 27-3-2026📍BKC, Mumbai | दु. १२.५५ वा. | २७-३-२०२६📍बीकेसी, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #RoundtableMeeting #Pulse2026
4 268
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
प्रभु श्रीराम के सूर्यतिलक का अद्भुत दर्शन !
॥ जय श्री राम ॥
4 268
*CM Shri Devendra Fadnavis speech begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | मुंबई हौसिंग फेडरेशन लि. संचालित 'सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रा'चे उदघाटन व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित 'सहकार भवना'चे भूमिपूजन
🕟 संध्या.४.२० वा. | २७-३-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #BhoomiPujan
https://www.youtube.com/live/IaX4qQc3sWI?si=vbMPD-3Bs7DfaJHv
https://www.facebook.com/100044197187974/videos/1347480573877016
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037482112178405785?s=20
4 268
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मिडिल ईस्ट में जारी जंग के कारण अंतरराष्ट्रीय बाजार में कच्चे तेल की कीमतों में बढ़ोतरी से देश में पेट्रोल-डीजल की कीमतें बढ़ने की आशंका के बीच भारत सरकार द्वारा पेट्रोल और डीजल पर एक्साइज ड्यूटी में कटौती करने का निर्णय उपभोक्ताओं को बड़ी राहत देने वाला है।
इस निर्णय के लिए मैं मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका आभार व्यक्त करता हूं।
(मुंबई। 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai #PetrolDiesel
