ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 115
订阅者
-124 小时
-67
-3930
帖子存档
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ Special moments from the day, highlighting the message of equality and unity, inspired by the timeless ideals of Prabhu Shri Ram. प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून समता आणि एकतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! (नागपूर | 26-3-2026) #Maharashtra #Nagpur #RamNavami #JaiShriRam

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Inauguration of 'PULSE 2026' | Mumbai https://www.youtube.com/live/OiV96uIytHQ?si=EaASzXVhrjI9_rGd

Today’s News 27-03-2026.pdf5.65 KB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार 26 मार्च, 2026 प्रभू श्रीराम हे जीवनाचा आदर्श – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम नागपूर, पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रांना उपस्थिती https://mahasamvad.in/195463/ तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली https://mahasamvad.in/195408/ महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/195417/ हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://www.mahasamvad.in/195454/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

CMO Maharashtra Tweets: सावनेर येथे आज श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित 'विश्वशांति के लिए विश्वविक्रमी महाआरती' या कार्यक्रमात लता मंगेशकर हॉस्पिटल द्वारे, एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी एकत्रित आरती केल्याची, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. #Maharashtra #DevendraFadnavis #RamNavami

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सावनेर, नागपूर येथे श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त 'विश्वशांति के लिए विश्वविक्रमी महाआरती'चा दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि राम नामाच्या जयघोषात अवघं सावनेर भक्तीमय झाले. एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी एकत्रित आरती केल्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. श्रद्धेच्या एका एका दिव्याने विश्वशांतीचा संकल्प दृढ केला. #Maharashtra #Nagpur #RamNavami

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जग युद्धाने होरपळत असताना, विश्वशांतीचा संदेश देण्याचा नैतिक अधिकार केवळ भारताकडेच आहे, कारण ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना केवळ सांगणारे नव्हे, तर जगणारे आपण आहोत. जब विश्व युद्ध की आग में जल रहा है, तब विश्व शांति का संदेश देने का नैतिक अधिकार केवल भारत के पास है, क्योंकि ‘वसुधैव कुटुंबकम्’ की भावना को हम केवल कहते ही नहीं, बल्कि उसे जीते भी हैं। (भव्य महाआरती व विविध विकास कामांचे भूमिपूजन | नागपूर |26-3-2026) #Maharashtra #RamNavami #JaiShriRam #श्री_राम_नवमी

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः (भव्य महाआरती व विविध विकास कामांचे भूमिपूजन | नागपूर |26-3-2026) #Maharashtra #RamNavami #JaiShriRam #श्री_राम_नवमी

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ 🚩 Guided by Dharma, United for Peace It was a privilege to participate in 'Vishwashanti ke liye Vishwavikrami MahaAarti' specially organised on the auspicious occasion of Shri Ram Navami in Saoner, Nagpur today. On this auspicious occasion, bowed in the devotion to Maryada Purushottam Prabhu Shri Ram, the eternal embodiment of righteousness, justice, and dharma. Prabhu Shri Ram established the RamRajya, where justice prevails, every individual is valued, and collective strength stands firm against evil. His life teaches that when society is rooted in truth and united by purpose, even the greatest challenges can be overcome. Today in Saoner, the spirit of devotion illuminated the evening as countless diyas created a divine spectacle, setting a Guinness World Record for the highest number of people performing Aarti simultaneously. While the world seeks stability amidst conflict, India offers a message of hope rooted in 'Vasudhaiva Kutumbakam' (The World is One Family). Participating in this sacred Aarti was as a deeply humbling and enriching experience and an opportunity to contribute to spreading the message of peace, harmony, and righteousness across the world, guided by the eternal path of our beloved Prabhu Shri Ram. Minister Chandrashekhar Bawankule, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Dr. Ashish Deshmukh and other dignitaries were present. #Maharashtra #RamNavami https://x.com/Dev_Fadnavis/status/2037217372386550070?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ 🚩 Guided by Dharma, United for Peace It was a privilege to participate in 'Vishwashanti ke liye Vishwavikrami MahaAarti' specially organised on the auspicious occasion of Shri Ram Navami in Nagpur today. On this auspicious occasion, bowed in the devotion to Maryada Purushottam Prabhu Shri Ram, the eternal embodiment of righteousness, justice, and dharma. Prabhu Shri Ram established the RamRajya, where justice prevails, every individual is valued, and collective strength stands firm against evil. His life teaches that when society is rooted in truth and united by purpose, even the greatest challenges can be overcome. Today in Saoner, the spirit of devotion illuminated the evening as countless diyas created a divine spectacle, setting a Guinness World Record for the highest number of people performing Aarti simultaneously. While the world seeks stability amidst conflict, India offers a message of hope rooted in 'Vasudhaiva Kutumbakam' (The World is One Family). Participating in this sacred Aarti was as a deeply humbling and enriching experience and an opportunity to contribute to spreading the message of peace, harmony, and righteousness across the world, guided by the eternal path of our beloved Prabhu Shri Ram. Minister Chandrashekhar Bawankule, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Dr. Ashish Deshmukh and other dignitaries were present. #Maharashtra #RamNavami https://x.com/Dev_Fadnavis/status/2037217372386550070?s=20

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रामभक्तांचा विश्वविक्रम 🚩 रामभक्तांच्या अपार उत्साहात, 'राम नाम'च्या जयघोषात आणि हजारो दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशात श्रद्धा व भक्तीने ओतप्रोत भरलेले क्षण... #Maharashtra #RamNavami #रामनवमी

CMO Maharashtra Tweets: प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून समतेचा आणि एकतेचा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम 'विश्वशांति के लिए विश्वविक्रमी महाआरती' या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विश्वशांतीसाठी आयोजित या महाआरती कार्यक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. प्रभू श्रीराम यांनी समाजाला मर्यादांचे पालन, समतेचे मूल्य आणि सामूहिक शक्तीचे महत्त्व शिकवले. समाजातील शेवटच्या घटकातही आत्मविश्वास आणि विजिगिषु वृत्ती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. लहान लहान घटक एकत्र आल्यास कोणतीही मोठी असुरी शक्ती पराभूत होऊ शकते, हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते. जगातील विविध भागांमध्ये संघर्ष आणि युद्धाचे वातावरण असताना भारत हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यांवर आधारित देश असल्यामुळे विश्वशांतीचा संदेश देण्याचा नैतिक अधिकार भारताकडे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावनेर येथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणाचे तसेच रघवी समाजासाठी मौनी बाबांच्या आश्रमाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच सावनेर मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या फर्टिलायझर प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर हजारो रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #RamNavami