mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
426
المشتركون
+224 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
MPSC Online Exam Devendra Fadnavis Coaching Warning: एमपीएससी परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय …. खासगी शिकवणी चालकांनाही दिला इशारा…!
https://www.loksatta.com/pune/mpsc-online-exam-cm-devendra-fadnavis-instructions-private-coaching-warning-pune-print-news-rak-94-5983452/
♦️आजच्या सारथी पुणे येथील कार्यक्रम मध्ये मुख्यमंत्री #MPSC ऑनलाईन परीक्षा बाबतीत काय म्हटले नक्की पाहा.. 🙏
👇👇👇👇
https://www.instagram.com/reel/DaC86tpsF_4/?igsh=MTcxY3pwM3NjMHhpbQ==
👉 सविस्तर बातमी म.टा.
CLICK HERE
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🙏
👉 पुह्ना ऑनलाईन..🙄🙄
♦️सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
म्हणजे वर्षातून 2 किंवा अधिक prelims होणार..
त्यापैकी कोणतीही एक पास झाले तरीसुद्धा त्यावर्षीच्या एकमेव मुख्य परीक्षेला बसता येणार..
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
MPSC ऑफलाइन परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त सरकारी यंत्रणांचा सहभाग असतो. थेट जिल्हा महसूल विभागातील जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली नियंत्रित केली जाते.
एक दिवस - एक परीक्षा - सर्वांना एकसमान १०० प्रश्न
विद्यार्थ्यांनी TCS /IBPS घोटाळे करत होते म्हणून सरळ सेवा MPSC कडे वळवण्यासाठी आयुष्य झिजवले आणि आता आयोगच ऑनलाईन परीक्षेकडे वळला ते सुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी न करता.🤔🤔
❌❌ Say no to ON-LINE exam ❌❌
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏
