mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
426
المشتركون
+224 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
♦️तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही.मंत्र्यांची ग्वाही.🔥 👉 औषध निरीक्षकांची मंजूर पदे २००, भरलीत फक्त ४१..
♦️बालविवाह यावर नियंत्रण आणण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख असेल असा नियम महाराष्ट्र सुरू करण्याचा विचार केला जात आहे यापूर्वी असा नियम राजस्थान या ठिकाणी तयार केलेला आहे.🧑🤝🧑🧑🤝🧑🤵🤵♀️
♦️बळीराजाला दिलासा : पाऊस आला, पैसाही येणार; ५६ लाख शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा मेसेज..
क्रेड चे संस्थापक कुणाल शहा आता मेटा कंपनीचे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप च्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
+1
2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाद्वारे खरीप आणि रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.
सोबत या सर्व किमती देत आहे. आपल्या नोट्स मध्ये नवीन किमती अपडेट करून घ्या.
