fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
289
مشترکین
-124 ساعت
+17 روز
+2030 روز
آرشیو پست ها
डॉ. जोराम अनिया यांची नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. [त्या अरुणाचल प्रदेशातून आणि ईशान्येकडील
डॉ. जोराम अनिया यांची नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. [त्या अरुणाचल प्रदेशातून आणि ईशान्येकडील राज्यांमधून नीती आयोगाची पूर्णवेळ सदस्य होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.]

S13,S14 आणि हे येणार आता ग्रूप C मध्ये.. ग्रूप B पेक्षा group C मध्ये pay scale S14 चे जास्त पोस्ट असतील...
S13,S14 आणि हे येणार आता ग्रूप C मध्ये.. ग्रूप B पेक्षा group C मध्ये pay scale S14 चे जास्त पोस्ट असतील...

Any Degree Pay scale S14 Group C
Any Degree Pay scale S14 Group C

Group C S13 Any Degree 🔥🔥🔥
Group C S13 Any Degree 🔥🔥🔥

Group C Pay scale S-14 Any Degree 🔥🔥👍👍
Group C Pay scale S-14 Any Degree 🔥🔥👍👍

समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे तसेच लोककला, चित्रकला व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणार
समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे तसेच लोककला, चित्रकला व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणारे लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम.

उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

ग्राम महसूल अधिकारी🔥🔥
ग्राम महसूल अधिकारी🔥🔥

ग्राम महसूल अधिकारी कालवा निरीक्षक स्वछता निरीक्षक कर निर्धारक
ग्राम महसूल अधिकारी
कालवा निरीक्षक
स्वछता निरीक्षक
कर निर्धारक

मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी..
मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी..

इथून पुढे PSI मुलाखत रद्द होऊ शकते..
इथून पुढे PSI मुलाखत रद्द होऊ शकते..

आजचा संपूर्ण GR PDF.

भारत आणि कंबोडिया यांच्यादरम्यान 'CINBAX-II 2026' हा द्विपक्षीय लष्करी सराव सुरू करण्यात आला आहे. [दुसरी आवृत्ती]
भारत आणि कंबोडिया यांच्यादरम्यान 'CINBAX-II 2026' हा द्विपक्षीय लष्करी सराव सुरू करण्यात आला आहे. [दुसरी आवृत्ती]

भारतातील पहिला 'ग्रीन मिथेनॉल' निर्मिती प्रकल्प गुजरात राज्यातील कांडला येथे उभारला जात आहे.
भारतातील पहिला 'ग्रीन मिथेनॉल' निर्मिती प्रकल्प गुजरात राज्यातील कांडला येथे उभारला जात आहे.

आदिवासी समाज विशेष पदभरती - 12500 पदे भरणार कधी
आदिवासी समाज विशेष पदभरती - 12500 पदे भरणार कधी

राष्ट्रीय उत्पन्न मापन अडचणी👆👆 वरील Image जरी AI जनरेट असली तरी Prompt आणि Data हा आपल्यालाच द्यावा लागतो. याचा मोठ्या प्रम
राष्ट्रीय उत्पन्न मापन अडचणी👆👆 वरील Image जरी AI जनरेट असली तरी Prompt आणि Data हा आपल्यालाच द्यावा लागतो. याचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होतो आहे...

👉भारताचा ‘दृष्टि’ (Drishti) उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित 👉स्टार्टअप GalaxEye चा उपग्रह 👉प्रक्षेपण: SpaceX च्या Falcon-9
👉भारताचा ‘दृष्टि’ (Drishti) उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित 👉स्टार्टअप GalaxEye चा उपग्रह 👉प्रक्षेपण: SpaceX च्या Falcon-9 रॉकेटद्वारे (कॅलिफोर्निया)

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड.