es
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Mostrar más
426
Suscriptores
+324 horas
+47 días
+430 días
Archivo de publicaciones
MPSC Press conference

Repost from MPSC Guidance™
MPSC Press conference

CBT Announcement.pdf1.20 MB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

सर्व संस्थांची एकत्रित Exam TRTI घेणार आहे. UPSC MPSC GROUP B/C

MPSC Online Exam Devendra Fadnavis Coaching Warning: एमपीएससी परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय …. खासगी शिकवणी चालकांनाही दिला इशारा…! https://www.loksatta.com/pune/mpsc-online-exam-cm-devendra-fadnavis-instructions-private-coaching-warning-pune-print-news-rak-94-5983452/

♦️आजच्या सारथी पुणे येथील कार्यक्रम मध्ये मुख्यमंत्री #MPSC ऑनलाईन परीक्षा बाबतीत काय म्हटले नक्की पाहा.. 🙏 👇👇👇👇 https://www.instagram.com/reel/DaC86tpsF_4/?igsh=MTcxY3pwM3NjMHhpbQ== 👉 सविस्तर बातमी म.टा. CLICK HERE

#Update आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद. कालच्या notification संदर्भात
#Update आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद. कालच्या notification संदर्भात

विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही 😂😂
विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही 😂😂

♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महार
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🙏 👉 पुह्ना ऑनलाईन..🙄🙄

♦️सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
♦️सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. म्हणजे वर्षातून 2 किंवा अधिक prelims होणार.. त्यापैकी कोणतीही एक पास झाले तरीसुद्धा त्यावर्षीच्या एकमेव मुख्य परीक्षेला बसता येणार..

photo content

सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC ऑफलाइन परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त सरकारी यंत्रणांचा सहभाग असतो. थेट जिल्हा महसूल विभागातील जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली नियंत्रित केली जाते. एक दिवस - एक परीक्षा - सर्वांना एकसमान १०० प्रश्न विद्यार्थ्यांनी TCS /IBPS घोटाळे करत होते म्हणून सरळ सेवा MPSC कडे वळवण्यासाठी आयुष्य  झिजवले आणि आता आयोगच ऑनलाईन परीक्षेकडे वळला ते सुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी न करता.🤔🤔 ❌❌ Say no to ON-LINE exam ❌❌

ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏

हे सर्व घातक आहे

Normalization ची पद्धत वापरली जाणार आहे 🙏

परीक्षा - ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे.
परीक्षा - ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे.