ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
291
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
+2230 أيام
أرشيف المشاركات
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा. मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳

♦️गट क मुख्य परीक्षा 2025 हॉलतिकीट आलेले आहेत... 🙏🙏
♦️गट क मुख्य परीक्षा 2025 हॉलतिकीट आलेले आहेत... 🙏🙏

photo content

राज्यात 5174 प्राध्यापकांची भरती. 2900 शिक्षकेतर पदांनाही मान्यता..!
राज्यात 5174 प्राध्यापकांची भरती. 2900 शिक्षकेतर पदांनाही मान्यता..!

TET परीक्षा 2026 IBPS मार्फत ऑनलाईन आयोजन करण्या बाबत
TET परीक्षा 2026 IBPS मार्फत ऑनलाईन आयोजन करण्या बाबत

photo content

photo content

MPSC अमरावती आंदोलन बातमी
+6
MPSC अमरावती आंदोलन बातमी

👉राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर
👉राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर करण्यात आले आहे. 👉या विधेयकामुळे राज्यातील महिलांना जमिनीच्या मालकीशिवाय, स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता व प्रमाणपत्र मिळणार आहे. 👉महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' हे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले.

♦️#MPSC : बदल हवेत.... पण कोणते? 👉 आजचा लोकसत्ता मधील लेख.
♦️#MPSC : बदल हवेत.... पण कोणते? 👉 आजचा लोकसत्ता मधील लेख.

+1
Pharmacist-Selection-List-Cot-2025.pdf DMER

photo content

photo content
+2

अमरावती येथे MPSC ऑफलाईन परीक्षेबाबत आंदोलन सुरू आहे.
अमरावती येथे MPSC ऑफलाईन परीक्षेबाबत आंदोलन सुरू आहे.

छत्रपती संभाजी नगर आंदोलन .....💯 जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा.....🙏 Join ⏩https://t.me/Dailymotivation2005