mpscCurrentinfo🔥
Ir al canal en Telegram
291
Suscriptores
-124 horas
-17 días
+2230 días
Archivo de publicaciones
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे.
पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा.
मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳
👉राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर करण्यात आले आहे.
👉या विधेयकामुळे राज्यातील महिलांना जमिनीच्या मालकीशिवाय, स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता व प्रमाणपत्र मिळणार आहे.
👉महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' हे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले.
छत्रपती संभाजी नगर आंदोलन .....💯
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा.....🙏
Join ⏩https://t.me/Dailymotivation2005
