mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
421
Подписчики
-324 часа
-37 дней
-130 дней
Архив постов
♦️ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक..
👉 परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
👉 हॉल तिकीट उपलब्ध लिंक
👇👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-rajyaseva-main-exam-descriptive-pattern-mcq-demand-rak-94-6092168/
छात्रौ की गुंज
🔥🔥पुणे🔥🔥
स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित राहा 🔥
खरंतर आजच्या डिजिटल दुनियेत....
वस्तूंबाबत वाढलेली स्पर्धा मित्राकडे जी वस्तू असेल ती आपल्याकडे हवी ...असे वाढलेले अट्टहास.... परंतु आपल्या आई वडील त्यांची परिस्थिती ची जाणीव न ठेवता त्यांच्याकडून वाढलेल्या अपेक्षा... यामधूनच संपूर्ण कुटुंब संपले...
आयुष्यात समाधानी आणि सुखी राहणार खूप गरजेचं आहे....
पूर्वी साधेपणात सुख होतं,
आज सुख असूनही समाधान हरवलं…
म्हणून लेकरांना वस्तू कमी दिल्या तरी चालतील,पण संस्कार कधीही कमी पडू देऊ नका!
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
महाराष्ट्रातील एकमेव अशी बॅच,
आपल्या बॅच चे वैशिष्ट्य हे आहे की, प्रत्येक subject Max 25 to 30 hrs मध्ये complete केला जाईल.
stick to syllabus and PYQ
त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत syllabus cover आणि त्याची revision करायला सोप होईल.
Prelims cleared होण्यासाठी या दोन गोष्टी imp आहेत.
Geography 30 hrs मध्ये already complete झाला आहे. आता History सुरू आहे.
प्रत्येक subject 10 to 12 days मध्ये complete होईल.
"पहिले 100 admission ला 80% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
💰 Course Fees: ₹1999/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांना महत्त्वाची सूचना.
▫️ लेखनिक (Scribe) व/अथवा भरपाई वेळ (Compensatory Time) यासाठी दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि. 24 ऑगस्ट 2026 पर्यंत विहित नमुन्यात ई-मेलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
▫️ सदर अर्ज उमेदवाराच्या स्वतःच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून
pre-examination@mpsc.gov.in या ई-मेलवर सादर करावा.
▫️ लेखनिकाची शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
📌 यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘दिव्यांग कॉर्नर’ या मेन्यूअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती बिंदू नियमावली अद्ययावत करणेबाबत
लवकरच गट-क आणि गट-ड जाहिरात येईल
update 👇👇
♦️कृषी विभागातील दिलेल्या विभागनिहाय रिक्त जागांची एकूण संख्या: 31/7/2026 अखेर
सहायक कृषी अधिकारी (कृषी सेवक)
पुणे – 146
कोल्हापूर – 189
ठाणे – 490
नाशिक – 186
संभाजीनगर – 113
लातूर – 36
अमरावती – 189
नागपूर – 341
✅ कृषी विभाग एकूण रिक्त जागा 1,690
👉सर्वत्र 1620 चा msg viral झालेला आहे घेतलेल्या माहितीनुसार एकूण जागा 1690🔥
✅कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी — S-13
🔥 25.. जागा.. ✅
📍 ATC, नागपूर
🏛️ आदिवासी विकास विभाग ✅✅
🔥🔥🔥गट क 2026🔥🔥🔥🔥
👉 शेल कंपनी (Shell Company) म्हणजे अशी कंपनी जी कागदोपत्री अस्तित्वात असते; मात्र तिचे प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज अत्यंत कमी असते किंवा नसते. म्हणजे ती उत्पादन घेत नाही.
खाद्यतेल विक्रीबाबत FDAचा कडक आदेश
👉 सुट्या खाद्यतेलाची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय FDAने घेतला आहे.
👉 अंमलबजावणी: 21 ऑगस्ट 2026 पासून.
👉 उद्देश: भेसळ, निकृष्ट दर्जाचे तेल आणि ग्राहकांची दिशाभूल रोखणे.
📌 प्रमुख नियम
👉 सीलबंद पॅकिंग अनिवार्य .... स्पष्ट लेबल असलेल्या सीलबंद पॅकेटमधूनच खाद्यतेल विक्री करता येईल.
👉 री-फिलिंग बंद ... वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यांमध्ये तेल पुन्हा भरण्यास सक्त मनाई.
👉 टँकरचा वापर घातक रसायने, खनिज तेल किंवा अखाद्य पदार्थ वाहतुकीसाठी झालेला असल्यास त्याचा खाद्यतेलासाठी वापर करता येणार नाही.
MPSC चे निर्णय पहिल्याच परीक्षेत अडचणीत.
राज्य लोकसेवा आयोगाने 13 मे 2026 पासून बस्ती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अर्थात Opting Out निर्णय घेतला. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही स्पष्ट केले. या बदलामुळे निवडीनंतर निर्माण होणाऱ्या रिक्त जागांचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.
- Today लोकसत्ता विश्लेषण.
