ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
291
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
+2230 أيام
أرشيف المشاركات
RRB Technician जाहिरात 🔥
RRB Technician जाहिरात 🔥

क्रेड चे संस्थापक कुणाल शहा आता मेटा कंपनीचे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप च्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रेड चे संस्थापक कुणाल शहा आता मेटा कंपनीचे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप च्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक

औषध निरीक्षक, गट-ब - सुधारित मुलाखत कार्यक्रम
औषध निरीक्षक, गट-ब - सुधारित मुलाखत कार्यक्रम

आरोग्य विभाग जाहिरात लवकरच येण्याची शक्यता पद्निर्मिती झाली आहे.... ✅

पदनिर्मिती शासन निर्णय 23.06.2026 SIGN.pdf

#BARTI
#BARTI

👍👍
👍👍

राज्यात समान नागरी कायदा येणार..
राज्यात समान नागरी कायदा येणार..

2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाद्वारे खरीप आणि रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. सोबत या
+1
2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाद्वारे खरीप आणि रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. सोबत या सर्व किमती देत आहे. आपल्या नोट्स मध्ये नवीन किमती अपडेट करून घ्या.

♦️Drug inspector interview schedule

जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिव्यांग, खेळाडू व अनाथ उमेदवारांच्या
जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिव्यांग, खेळाडू व अनाथ उमेदवारांच्या दाव्यांसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखत कार्यक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखत कार्यक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक

जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकालासदंर
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकालासदंर्भात प्रसिद्धीपत्रक

जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल

नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती. स्थापत्य अभियंता 476 विद्युत अभियंता 50 संगणक अभियंता
नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती. स्थापत्य अभियंता 476 विद्युत अभियंता 50 संगणक अभियंता 63 पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता 92 लेखापाल व लेखापरीक्षक 177 करनेर धरण प्रशासकीय अधिकारी 783 अग्निशामक सेवा 413 स्वच्छता निरीक्षक 303 एकूण 2357 पदे रिक्त आहेत.

♦️भारत सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती केली आहे.
♦️भारत सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती.. 👉 444 क्लर्क पदासाठी भरती जाहीरात 👉 लिंक : https://sanglidccb.bank.in/career
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती.. 👉 444 क्लर्क पदासाठी भरती जाहीरात 👉 लिंक : https://sanglidccb.bank.in/career

ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांचा राजीनामा दहा वर्षात सहा पंतप्रधानांनी दिले राजीनामे.....
ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांचा राजीनामा दहा वर्षात सहा पंतप्रधानांनी दिले राजीनामे.....