ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
426
المشتركون
+224 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
यातील परिशिष्ट 28 ते 73 मधील सर्व संवर्ग गट क मध्ये ॲड झाले आहेत

भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी
+1
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

photo content

केंद्रानं आदेश दिल्यानंतर आता सर्व राज्यात परीक्षांच्या बाबतीतल्या गैरव्यवहारावर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू होईल. ह्या
केंद्रानं आदेश दिल्यानंतर आता सर्व राज्यात परीक्षांच्या बाबतीतल्या गैरव्यवहारावर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू होईल. ह्या बाबतीतली महत्वाची आकडेवारी Indian Express नी दिली आहे.महाराष्ट्रात २००२ पासून (२४ वर्ष झाली) २०३ केसेस न्यायालयात प्रलंबित आहेत. गेल्या २४ वर्षात २०३ केसेस ! .. व्यवस्था किती किडलेली आहे.

जलसंपदा विभाग. मंजूर पदे :- गट_ड 8,671 एकूण:-अ+बंद+ड 41,366
जलसंपदा विभाग. मंजूर पदे :- गट_ड 8,671 एकूण:-अ+बंद+ड 41,366

जलसंपदा विभाग . मंजूर, कार्यरत, रिक्त पदे पाहून घ्या.

ठाणे महानगरपालिका सर्व पदांचा अभ्यासक्रम

सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त ✅ उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त ✅
सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त ✅ उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त ✅

photo content

♦️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी): 👉 1539 +157 = Total जागा 1696 👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील..
♦️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी): 👉 1539 +157 = Total जागा 1696 👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏

तलाठी...... आयोगात पोहचले आहे. एकूण 1696 ✅ 🔥

जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ . मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा
जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ . मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा

AMVI मुख्य परीक्षा आतापर्यंतचे सर्व पेपर्स एकत्रित करून दिले आहेत.

photo content

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टीन ग्रिव्ह्ज याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलग पाच षटकांत एकही धाव न देता 5 विके
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टीन ग्रिव्ह्ज याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलग पाच षटकांत एकही धाव न देता 5 विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम केला असून, असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. [स्थान : ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद] परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची जुलै 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. 2] अभिनेते पंकज त्रिपाठी यांना 2026 च्या 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' (IFFM) मध्ये प्रतिष्ठित 'आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 3] राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

+2
संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

+2
संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

photo content