423
订阅者
无数据24 小时
-27 天
无数据30 天
帖子存档
जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ .
मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टीन ग्रिव्ह्ज याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलग पाच षटकांत एकही धाव न देता 5 विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम केला असून, असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. [स्थान : ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद]
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची जुलै 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
2] अभिनेते पंकज त्रिपाठी यांना 2026 च्या 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' (IFFM) मध्ये प्रतिष्ठित 'आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
3] राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
♦️राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर..
👉 रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार..
महत्त्वाची सूचना – Sanitary Inspector उमेदवारांसाठी
📌 MPSC कडून अर्जातील शैक्षणिक पात्रता (Qualification) विभागात Sanitary Inspector हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
📌 ज्या उमेदवारांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनी आपल्या MPSC प्रोफाइलमध्ये लॉगिन करून Qualification विभागात जाऊन Sanitary Inspector (CV Course) ही पात्रता त्वरित अपडेट करावी.
📌 भविष्यातील भरती प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही माहिती वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर आपले प्रोफाइल अद्ययावत करून घ्यावे.....
या पद्धतीने करून घ्यावे......
MPSC Login
⬇️
My Account
⬇️
Unlock profile
⬇️
Qualification
⬇️
Certification
⬇️
Health Sanitary Inspector
Select करून UPDATE करून घ्या...
♦️पेपरफुटी संदर्भात..
👉 सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026.....
♦️ राज्यातील वाघांची संख्या 550 च्या उंबरठ्यावर..
👉 राष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै..
झेन गुरू ८० वर्षांचे झाले, म्हणाले, आता मरणघटिका समीप आली. सगळे शिष्य गोळा झाले. म्हणाले, गुरुजी, तुमच्याबरोबर तुमचं मार्गदर्शनही हरवणार. तुम्ही एखादं पुस्तक तरी लिहायला हवं होतं. आमच्यासाठी तो धर्मग्रंथ ठरला असता.
गुरू म्हणाले, म्हणूनच नाही लिहिला. तुम्ही जुन्या काळाला, माणसांना आणि मतांना पकडून ठेवण्यात पटाईत आहात. त्यात तुम्हाला नव्याने विचार न करण्याची सोय सापडते. मी आयुष्यभर सगळ्या तथाकथित धर्मग्रंथांची होळी केली, सत्य हे शब्दातीत आहे, हे सांगत राहिलो आणि मीच ग्रंथ लिहू?
पण, शिष्य ऐकेनात. म्हणाले, फार मोठं नाही, मार्गदर्शक सूत्रांपुरतं लिहा. तुम्हाला गवसलेलं सत्य लिहा. काहीतरी लिहा.
काही दिवसांनी गुरू मरणशय्येवर पोहोचला. सगळे शिष्य भोवती गोळा झाले.
गुरूने उशाखालून एक चोपडी काढली आणि सांगितलं, हा घ्या माझा ग्रंथ. माझी सगळी शिकवण यात लिहिली आहे. यात जीवनाचं सार आहे.
गुरूने मुख्य शिष्याला जवळ बोलावून ती चोपडी त्याच्या हातात दिली. त्याने क्षणाचाही विचार न करता, विलंब न लावता ती चोपडी समोरच्या आगीत फेकून दिली.
बाकीचे शिष्य चपापले, काही विलाप करू लागले. गुरूने मुख्य शिष्याला प्रेमभराने जवळ घेतलं आणि म्हणाला, तू ही चोपडी ठेवली असतीस, साधी उघडूनही पाहिली असतीस, तरी मी विफलतेच्या दु:खात मरण पावलो असतो. अशीही ती चोपडी पूर्णपणे कोरीच होती. पायरीचा दगड कुरवाळत बसायचं नसतं; तो मागे सोडून पुढे जायचं असतं. गुरू मेला पाहिजे, जाळला पाहिजे, मागे सोडला पाहिजे; फक्त ज्ञानार्जनाची आस जिवंत राहिली पाहिजे, ज्ञानयज्ञ सुरू राहिला पाहिजे, हे कळलेला एक तरी शिष्य मी निर्माण करू शकलो, याचा मला आनंद आहे.
-ओशो
तुमची ज्ञानार्जनाची आस सदैव जिवंत राहावी, तुम्ही कमावलेले ज्ञान सदैव इतरांच्या सेवेसाठी तुम्ही वापरावे ही सदिच्छा..
गुरुपौर्णिमेनिमित्त आपण दिलेल्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करतो खूप खूप धन्यवाद..
अत्त दीप भव :
तुमचाच,
उमेश कुदळे 🙏🙏
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...!!!
सर्वांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा💐
अमीर बनो। अमीर नहीं बन सकते हो तो Attractive बनो।
अगर Attractive नहीं बन सकते, तो Intelligent बनो।
Intelligent नहीं बन सकते, तो Confident बनो।
Confident नहीं बन सकते, तो Disciplined बनो।
क्योंकि अमीर पैदा होना हमारे हाथ में नहीं है।
खूबसूरत दिखना भी हमारे हाथ में नहीं है।
हर किसी का IQ भी एक जैसा नहीं होता।
लेकिन...
सुबह समय पर उठना,
अपना वादा निभाना,
हर दिन मेहनत करना,
और बिना बहाने के लगातार आगे बढ़ना — ये सब हमारे हाथ में है।
Discipline वो आखिरी हथियार है जो हर इंसान को मिला है.
और अगर इंसान आखिरी हथियार भी इस्तेमाल न करे, तो फिर जिंदगी को बदलने का कोई option नहीं रहता.
अब ये आपके ऊपर है कि आप Discipline चुनते हैं या Excuses.
VANARTI / वनार्टी परीक्षा वेळापत्रक
2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक
परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT
परिक्षा दिनांक :- 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026
