mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
290
مشترکین
+324 ساعت
+27 روز
+2130 روز
آرشیو پست ها
उद्याच्या combine group B पूर्व परीक्षे साठी सर्वांना शुभेच्छा
Wish you all the best 👍
♦️#SIAC #CET बद्दल संपूर्ण माहिती देणारी PDF..
👉 ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम, douts असतिल त्यांनी ही pdf ओपन करून बघा...सर्व माहिती यात दिलेली आहे.🙏
📢 14 जून 2026 रोजी भारतासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हा!
🇮🇳 चला, आपण सर्व मिळून भारताच्या नावावर एक नवीन Guinness World Record निर्माण करूया.
🎖️आपला सहभाग नोंदवा व भारताच्या अभिमानात भर घाला.
🇮🇳 आयुष मंत्रालय (Ministry of Ayush) अंतर्गत MDNIY आणि Habuild यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅशनल योगा इनिशिएटिव्ह'मध्ये (National Yoga Initiative) सहभागी होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. 🇮🇳
*मोफत योग* | *१४ दिवस ऑनलाइन* 🧘
🗓️ उद्यापासून सुरुवात
🔥 चरबी (Fat) कमी करा
🧘♀️ तणाव (Stress) कमी करा
🤸♂️ शरीर लवचिक बनवा
*मोफत* सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! 👇
https://moa.habit.yoga/avinashbharatchikne7b4cca39
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका
♦️परीक्षा योजना अंतिम टप्प्यात...☑️☑️👍👍
#2026
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा योजना येईल..☑️☑️👍👍
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल
Join @mpscCurrentinfo
बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय - अभ्यासक्रम
Join @mpscCurrentinfo
