mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
423
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Interviews Schedule (Phase 2)
सहकार विभाग लिपिक टंकलेखक 332 जागांचे मागणीपत्र
5707+332
6 हजार प्लस जाहिरात झाली आहे 🔥🔥🔥
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
+1
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अमरावती महानगरपालिका रिक्त जागा...
गट ब:- ४१
गट क:-५७२
गट ड:- २२९
स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे
आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले...जाहिरातीवर काम चालू आहे🔥 🔥
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..
🔥 तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
🎯 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main
औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप.
दोन उमेदवारांची पुराव्यांसह आयोग, औषध प्रशासनाकडे तक्रार..
औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. जर तक्रारीत काही तथ्य आढळले तर त्याची चौकशी केली जाईल; परंतु ही माहिती खोटी सिद्ध झाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा व उमेदवारांमध्ये अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.
-महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
-Today लोकसत्ता.
उत्तर प्रदेशातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या अधिकृत UNESCO जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
ही घोषणा दक्षिण कोरियातील बुसान येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 48 व्या सत्रादरम्यान 25 जुलै 2026 रोजी करण्यात आली, ज्यामुळे भारतातील युनेस्को स्थळांची एकूण संख्या 45 झाली आहे.
♦️युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली. 👉 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
