ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
426
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+47 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - शिफारस यादी

गट क 2026 ची नवीन परीक्षा योजना येईल... हा तात्पुरता 2025 च्या जाहिरातीसाठी साठी बदल केलेला आहे...👍👍👍💯💯

photo content

♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ... 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ... 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

🔥🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा सुधारित परीक्षा योजना तारीख 20 मे 2026

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक

♦️मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित.. 👉 महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार निर्णायक..सविस
♦️मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित.. 👉 महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार निर्णायक..सविस्तर माहिती लवकरच मिळेल. 🙏🙏🙏

24 एप्रिल पासून निर्णय लागू झाला आहे गट क मुख्य 2025 ला Skill Test नाही

लिपिक व कर सहायक स्किल टेस्ट रद्द👍
लिपिक व कर सहायक स्किल टेस्ट रद्द👍

राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या… 1. तुकाराम मुंढे- आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 2. ⁠श्रीधर डुबे- मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण 3. ⁠बाबासाहेब बेलदार- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे 4. ⁠कान्हूराज बगाटे- व्यवस्थापकीय संचालक,महामुंबई मेट्रो 5. ⁠आर.एस. चव्हाण- व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन # Maharashtra

#Updated पुण्यभूषण पुरस्कार २०२६ 👉 २०२६ चा प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती व Dr. Abhay Firodia यांना जाहीर. 👉 हा पुरस्कार वाहन उद्योगातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला. 👉 ९ मे २०२६ रोजी पुण्यातील Bal Gandharva Rang Mandir येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 👉 केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. 👉 पुण्यभूषण पुरस्काराची स्थापना १९८९ मध्ये झाली. 👉 हा पुरस्कार पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे दिला जातो. 👉 संस्थापक-अध्यक्ष : डॉ. सतीश देसाई. 👉 पहिला पुण्यभूषण पुरस्कार Pandit Bhimsen Joshi यांना १९८९ मध्ये प्रदान करण्यात आला. 👉 पुरस्कारामध्ये ₹१ लाख रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. 👉 कला, संस्कृती, विज्ञान, उद्योग, समाजसेवा व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान दिला जातो.

#Updated Current Eco नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष अशोक लाहिरी
#Updated Current Eco नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष अशोक लाहिरी

photo content
+1

राज्यात 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्यात 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्राध्यापक, ग्रंथपाल, क्रीडा संचालकांची भरती एमपीएससी मार्फत करा.
प्राध्यापक, ग्रंथपाल, क्रीडा संचालकांची भरती एमपीएससी मार्फत करा.

♦️ विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला होणार निवडणूक..
♦️ विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला होणार निवडणूक..

♦️सहापैकी चार विभागीय आयुक्त महिला.. ● विजयालक्ष्मी बिद्री - नागपूर विभाग ● रुबल अग्रवाल - कोकण विभाग ● शीतल तेली-उगले - पुणे
♦️सहापैकी चार विभागीय आयुक्त महिला.. ● विजयालक्ष्मी बिद्री - नागपूर विभाग ● रुबल अग्रवाल - कोकण विभाग ● शीतल तेली-उगले - पुणे विभाग ● नयना गुंडे -अमरावती विभाग

♦️पहिल्यांदाच, UPSC CSE (प्रिलिम) परीक्षा 2026 नंतर लवकरच प्रोव्हिजनल उत्तरतालिका प्रसिद्ध करणार आहे.. 👉 MPSC प्रमाणेच.... �
♦️पहिल्यांदाच, UPSC CSE (प्रिलिम) परीक्षा 2026 नंतर लवकरच प्रोव्हिजनल उत्तरतालिका प्रसिद्ध करणार आहे.. 👉  MPSC प्रमाणेच.... 👉 त्यावर आक्षेप नोंदवता येणार आहे.. 👉 #UPSC पूर्व परीक्षा 24 मे ला होणार..

अवघड आहे
अवघड आहे