mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
426
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+47 روز
+530 روز
آرشیو پست ها
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - शिफारस यादी
गट क 2026 ची नवीन परीक्षा योजना येईल... हा तात्पुरता 2025 च्या जाहिरातीसाठी साठी बदल केलेला आहे...👍👍👍💯💯
♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ...
👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक
♦️मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित..
👉 महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार निर्णायक..सविस्तर माहिती लवकरच मिळेल. 🙏🙏🙏
राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या…
1. तुकाराम मुंढे- आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
2. श्रीधर डुबे- मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
3. बाबासाहेब बेलदार- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
4. कान्हूराज बगाटे- व्यवस्थापकीय संचालक,महामुंबई मेट्रो
5. आर.एस. चव्हाण- व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन
# Maharashtra
#Updated पुण्यभूषण पुरस्कार २०२६
👉 २०२६ चा प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती व Dr. Abhay Firodia यांना जाहीर.
👉 हा पुरस्कार वाहन उद्योगातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला.
👉 ९ मे २०२६ रोजी पुण्यातील Bal Gandharva Rang Mandir येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
👉 केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
👉 पुण्यभूषण पुरस्काराची स्थापना १९८९ मध्ये झाली.
👉 हा पुरस्कार पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे दिला जातो.
👉 संस्थापक-अध्यक्ष : डॉ. सतीश देसाई.
👉 पहिला पुण्यभूषण पुरस्कार Pandit Bhimsen Joshi यांना १९८९ मध्ये प्रदान करण्यात आला.
👉 पुरस्कारामध्ये ₹१ लाख रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.
👉 कला, संस्कृती, विज्ञान, उद्योग, समाजसेवा व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान दिला जातो.
♦️सहापैकी चार विभागीय आयुक्त महिला.. ● विजयालक्ष्मी बिद्री - नागपूर विभाग ● रुबल अग्रवाल - कोकण विभाग ● शीतल तेली-उगले - पुणे विभाग ● नयना गुंडे -अमरावती विभाग
♦️पहिल्यांदाच, UPSC CSE (प्रिलिम) परीक्षा 2026 नंतर लवकरच प्रोव्हिजनल उत्तरतालिका प्रसिद्ध करणार आहे.. 👉 MPSC प्रमाणेच.... 👉 त्यावर आक्षेप नोंदवता येणार आहे.. 👉 #UPSC पूर्व परीक्षा 24 मे ला होणार..
