ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
427
订阅者
无数据24 小时
+47 天
+530 天
帖子存档
लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र' ● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली
लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र' ● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली

♦️नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त जागा 👉 सर्वांनी ह्या जागांसाठी प्रयत्न केले पाहिजे..
♦️नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त जागा 👉 सर्वांनी ह्या जागांसाठी प्रयत्न केले पाहिजे..

मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर (AIB) आकारणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर (AIB) आकारणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 'तैवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) या पुस्तकाला प्रदान करण्यात आला आहे. [हा पुरस्कार
2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 'तैवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) या पुस्तकाला प्रदान करण्यात आला आहे. [हा पुरस्कार तैवानी लेखिका यांग शुआंग-झी आणि इंग्रजी अनुवादक लिन किंग यांना संयुक्तपणे जाहीर झाला.]

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकुळ 😅😄
+1
कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकुळ 😅😄

टंकलेखन कौशल्य चाचणी 'एमपीएससी' कडून रद्द. प्रतिक्षा देतील उमेदवारांना दोन वर्षांपर्यंत नोकरीची हमी. प्रतीक्षा यादी दोन वर्षा
टंकलेखन कौशल्य चाचणी 'एमपीएससी' कडून रद्द. प्रतिक्षा देतील उमेदवारांना दोन वर्षांपर्यंत नोकरीची हमी. प्रतीक्षा यादी दोन वर्षांसाठी केल्यामुळे उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहे. याशिवाय टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिले जाते. त्यामुळे ते अधिकृत आहे. हे प्रमाणपत्र असल्याच्या आधारावरच उमेदवार पूर्व आणि मुख्य परीक्षा देऊ शकतो ‌. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. -महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.

जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - शिफारस यादी

गट क 2026 ची नवीन परीक्षा योजना येईल... हा तात्पुरता 2025 च्या जाहिरातीसाठी साठी बदल केलेला आहे...👍👍👍💯💯

♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ... 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ... 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

🔥🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा सुधारित परीक्षा योजना तारीख 20 मे 2026

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक

♦️मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित.. 👉 महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार निर्णायक..सविस
♦️मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित.. 👉 महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार निर्णायक..सविस्तर माहिती लवकरच मिळेल. 🙏🙏🙏

24 एप्रिल पासून निर्णय लागू झाला आहे गट क मुख्य 2025 ला Skill Test नाही

लिपिक व कर सहायक स्किल टेस्ट रद्द👍
लिपिक व कर सहायक स्किल टेस्ट रद्द👍

राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या… 1. तुकाराम मुंढे- आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 2. ⁠श्रीधर डुबे- मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण 3. ⁠बाबासाहेब बेलदार- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे 4. ⁠कान्हूराज बगाटे- व्यवस्थापकीय संचालक,महामुंबई मेट्रो 5. ⁠आर.एस. चव्हाण- व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन # Maharashtra

#Updated पुण्यभूषण पुरस्कार २०२६ 👉 २०२६ चा प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती व Dr. Abhay Firodia यांना जाहीर. 👉 हा पुरस्कार वाहन उद्योगातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला. 👉 ९ मे २०२६ रोजी पुण्यातील Bal Gandharva Rang Mandir येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 👉 केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. 👉 पुण्यभूषण पुरस्काराची स्थापना १९८९ मध्ये झाली. 👉 हा पुरस्कार पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे दिला जातो. 👉 संस्थापक-अध्यक्ष : डॉ. सतीश देसाई. 👉 पहिला पुण्यभूषण पुरस्कार Pandit Bhimsen Joshi यांना १९८९ मध्ये प्रदान करण्यात आला. 👉 पुरस्कारामध्ये ₹१ लाख रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. 👉 कला, संस्कृती, विज्ञान, उद्योग, समाजसेवा व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान दिला जातो.

#Updated Current Eco नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष अशोक लाहिरी
#Updated Current Eco नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष अशोक लाहिरी