🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
تُعد قناة 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯 (@combine_express) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 838 مشتركاً، محتلاً المرتبة 5 571 في فئة التعليم والمرتبة 11 689 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 838 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 30 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 642، وفي آخر 24 ساعة بمقدار 2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 49.93%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 42.54% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 16 900 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 397 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 114.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 01 أكتوبر | +3 |
| 2 | #MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी.
जॉईन @combine_express | 10 379 |
| 3 | CMO Maharashtra.👍👍🙏
जॉईन @combine_express | 13 073 |
| 4 | मा.न्यायालयाचा टीईटी संदर्भात महत्वपूर्ण निकाल.
जॉईन @combine_express | 12 837 |
| 5 | मुंबई खंडपीठ शिपाई शारीरिक क्षमता चाचणी वेळ व ठिकाण.
जॉईन @combine_express | 12 731 |
| 6 | महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे.
2026 आणि 2027 या दोन वर्षातील रिक्त होणारी पूर्ण पदे.
1) महाराष्ट्र ते सर्व जिल्हे
2) सर्व पोलीस आयुक्तालय
3) सर्व SRPF गट
अप्पर पोलीस महासंचालक
प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य.
जॉईन @combine_express | 12 798 |
| 7 | 👍👍👍👍💯💯💯💯👍👍
जॉईन @combine_express | 2 672 |
| 8 | आंदोलन होणार नाही..☑️☑️👍👍 | 14 322 |
| 9 | संयुक्त गट ब आणि गट क ( तलाठी आणि इतर सरळसेवा ) परीक्षेचीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे COMBINE MENTOR OFFICIAL(CMO)..!!❤️
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील वास्तव सांगणारे आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घेऊन जाणारं हे एकमेव चॅनेल असेल याची आम्हाला खात्री आहे..तुम्ही आत्ता एकटे राहिला नाहीत, COMBINE MENTOR ची संपूर्ण टीम कायम तुमच्या सोबत उभी आहे...सुखात आणि दुःखातसुद्धा..या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿
सोबत - CMO टीम.
एकदा चॅनेल पाहून घ्या..खात्रीने सांगतो की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही🤞🏻 🙏🏻
Join- https://t.me/combinementortop | 14 363 |
| 10 | जॉगर्स पार्क 👆👆👆👆 | 13 959 |
| 11 | आत मध्य भरपूर विद्यार्थी जमलेले आहेत..👍👍 | 3 808 |
| 12 | 👆👆👆💯💯👍👍 | 6 486 |
| 13 | सचिव साहेब केलेल्या रिफॉर्म बद्दल धन्यवाद 🙏
जॉईन @combine_express | 14 928 |
| 14 | पेपर फोडणाऱ्या नी पेपर फोडला |
पेपर फोडणाऱ्या नी पेपर फोडला||
प्रामाणिक पोरगा मात्र स्वतःला एक मार्क कमी का पडला? म्हणून कोसत बसला|
पेपर फोडणाऱ्याची डाळ शिजली
विकत घेणाऱ्यांनी त्यावर फोडणी दिली|
पेपर फोडणाऱ्याची डाळ शिजली
विकत घेणाऱ्यांनी त्यावर फोडणी दिली||
प्रामाणिक पोरं साहेब फक्त पुस्तक वाचून मेली|
साहेब काहींनी एमपीएससी सोडली तर काहींनी आत्महत्या केली|
साहेब काहींनी एमपीएससी सोडली तर काहींनी आत्महत्या केली||
पेपर फोडणाऱ्यानी साहेब मात्र गावात मिरवणूक काढली.
साहेब काढा जाहिराती काढा नोकऱ्या|
साहेब काढा जाहिराती काढा नोकऱ्या||
आम्हाला सांगा साहेब अभ्यास करा|
फोडणाऱ्या ना सांगा साहेब पैसे गोळा करा|
साहेब कोणती समिती आणि कोणती सुधारणा|
साहेब कोणती समिती आणि कोणती सुधारणा||
आम्हाला तुम्हीच सांगा साहेब
तुमच्या साठी नाही ही यंत्रणा•
साहेबआमचं वर्ष वाया जाते
बापाचं पीक वाया जाते|
साहेब आमचं वर्ष वाया जाते
बापाचं पीक वाया जाते||
सुधारणा करू या नावाखाली साहेब
आमच जगणं राहून जाते•
साहेब मानसिक अपंग होऊन आम्ही कुठे कुठे जायचं|
साहेब मानसिक अपंग होऊन आम्ही कुठे कुठे जायचं||
सुधारण च्या नावाखाली साहेब तुम्ही आम्हाला किती राबवायच•
तुम्ही आम्हाला किती राबवायच•
#paul | 14 968 |
| 15 | لا يوجد نص... | 13 789 |
| 16 | वन विभाग Update..... 🔥 🔥
जॉईन @combine_express | 14 433 |
| 17 | Hello Friends,
महाराट्रात पडलेला दुष्काळ आणि MPSC मधील सातत्याने पुढे जात असलेल्या परीक्षा यांचा सारासार विचार करून
सर्वांसाठी
🎯मोफत इंग्रजी व्याकरण बॅच
(1️⃣0️⃣0️⃣ % 🔤🔤🔤🔤)✅
(Online +Offline )
आपण सुरु करत आहोत
🎯(उद्देश्य- अभ्यासात सातत्य राहावे, या शांततेच्या काळात मुख्य परीक्षेची तयारी व्हावी, आणि सोबतच येणाऱ्या सरळसेवेत आपल्याला यश मिळावे )
🎯Batch Start Date
12 Oct. 2026
Batch Time - 5 to 8 pm
✅Offline Batch - @PUNE
✅Online Batch - App वर
📱https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune
🔴Offline साठी मर्यादित प्रवेश -
(Free Batch पासेस - ऑफिस ला येऊन घेऊन जावेत -
🔴First Come, First Serve - नुसार 200 Pass दिले जातील )
🟢(सदर Batch ही पूर्णतः नियमित स्वरूपाची असेल - Grammar +Vocab + Test Series )
📱Join टेलिग्राम For Free Notes
@AvantkarEnglish
📱Join YouTube Channel
YouTube चँनल
https://www.youtube.com/channel/UCeyOEtze1rXHeJvbQQTDFFA
Whats up us
📱8669039814 | 15 206 |
| 18 | आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न (गट क जागावाढ, गट ब 2025 नियुक्ती, DV, OBJECTIVE PATTERN आणि इतर प्रश्न ) ऐकून सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सरकारचे दूत म्हणून आपल्या MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर ठीक 7.15 वाजता जॉगर्स पार्क नवी पेठ येथे येणार आहेत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या समस्या तोंडी तसेच निवेदनामार्फत घेऊन हजर राहावे... | 16 169 |
| 19 | आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न (गट क जागावाढ, गट ब 2025 नियुक्ती, DV, OBJECTIVE PATTERN आणि इतर प्रश्न ) ऐकून सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सरकारचे दूत म्हणून आपल्या MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर ठीक 6 वाजता देसाई लायब्ररी येथे येणार आहेत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या समस्या तोंडी तसेच निवेदनामार्फत घेऊन हजर राहावे... | 17 623 |
| 20 | ☑️☑️👍👍 | 16 752 |
